Sunday, September 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Solapur : ‘काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम’ ला भाजपकडून अपेक्षा ; सर्वांच्या नजरा त्याच्यावरच

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 November 2021
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम पक्ष हे भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर आहेत असे जर कोणी म्हटले तर एकूणच राजकीय परिस्थिती पाहता कोणालाही विश्वास बसणार नाही मात्र अशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यात आहे. त्याला कारणही राजकीयच आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका सर्व नगरपालिका यांचे नगरसेवक तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सभापती यांच्या नजरा केवळ विधान परिषदेच्या निवडणुकीकडे लागल्या होत्या ही निवडणूक म्हणजे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी अशीच समजले जाते. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या सर्वांनाच लॉटरी लागली होती. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ याच निवडणुकीची चर्चा होती मात्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वांच्याच आशेवर पाणी फेरले. 

सोलापूर जिल्ह्यात 75 टक्के पेक्षा कमी स्थानिक स्वराज्य संस्था मतदानासाठी पात्र असल्याने ही निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आकडेवारीचा सर्वांनी अभ्यास केला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून षड्यंत्र रचल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला आहे.

सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एम आय एम, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी व इतर पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आहेत. या सर्वांचा हिरमोड झाला मात्र जिल्हा प्रशासनाने चुकीची माहिती देऊन राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोप करत भाजप तर भारत निवडणूक आयोगाकडे गेलेच मात्र या जिल्ह्यातील सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र ही याचिका फेटाळली गेली आहे. 

शेवटी उच्च न्यायालयाच्या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजा सोलापूरच्या नगरसेवकांनी ठोठावला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते संतोष पाटील यांनी मात्र हा विषय चांगलाच लावून धरला आहे त्यांनी भारत निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार केली त्यांच्या तक्रारीचे म्हणणे ऐकून घेतले असून ती तक्रार दाखल सुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे विधान परिषदेसाठी असलेल्या मतदारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. भारत निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय आता कोणता निर्णय घेणार  याकडे आता सर्वच पक्षाच्या नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींच्या लक्ष लागले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रामीण भागात चळवळ उभी करा : नागनाथ डोलारे लिखित ‘मायेचा स्पर्श’ कविता संग्रहाचे प्रकाशन

Next Post

Solapur : शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा झुकला, बळीराजा जिंकला : काँग्रेसचा जल्लोष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : शेतकऱ्यांसमोर हुकूमशहा झुकला, बळीराजा जिंकला : काँग्रेसचा जल्लोष

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001077
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group