Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : संविधानामुळेच मी अध्यक्षपदावर, संविधानाचे उपकार मी कधीच विसरणार नाही

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
27 November 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“राज्य घटनेने दिलेल्या अधिकारामुळेच मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आहे. संविधानाचे उपकार मी विसरणार नाही. आज मला आनंद होत असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी सांगितले”. 

सोलापूर –  सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संविधान दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमचे पूजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांचे हस्ते करणेत आले. 

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, अतिरिक्त मुख्य लेखा वित्त अधिकारी सुर्वे , कार्यकारी अभियंता कदम, कार्यकारी अभियंता डी एफ कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड प्रमुख उपस्थित होते. 

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते डाॅ. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन करणेत आले. प्रारंभी उद्देश्यीकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केले. 

सर्वांना बोलणेचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा घटनात्मक हक्क दिला. असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, आपल्याला संविधाना मुळे मिळालेल्या हक्काचा उपयोग चांगले साठी करा. इतरांचे हक्क हिरावून घेऊ नका. आपल्याला अधिकार मिळाले त्याचा उपयोग गरीबांचे कल्याणा साठी करा. राज्यघटना जगातील एकमेव अशी घटना आहे हस्तलिखित स्वरूपात आहे. म्हणूनच संविधान देशाचा आत्मा आहे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे म्हणाले, डाॅ. राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते. संविधानामुळे आपणास राहण्याचा, जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. मुलभूत स्वातंत्र्य मिळाले. डाॅ. बाळासाहेब यांना संविधान दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात येत आहे. डाॅ. बाळासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. असेही धोत्रे यांनी सांगितले. 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे म्हणाले, भारतीय संविधानामुळे लोकशाही बळकट होणेस मदत झाली आहे.संविधानामुळे जगात भारतीय लोकशाही बळकट आहे. टिकून आहे. असेही शेळकंदे यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात सांगितले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : काँग्रेसच्या बसवराज बगलेंनी व्यक्त केली मनातील खंत ; म्हणाले, दक्षिण सोलापूरच्या भूमिकेवर ठामच

Next Post

सोलापूर : सिव्हील हॉस्पिटलमधून कर्नाटकच्या आरोपीचे पलायन ; सविस्तर माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : सिव्हील हॉस्पिटलमधून कर्नाटकच्या आरोपीचे पलायन ; सविस्तर माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ

ताज्या बातम्या

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986007
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group