सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा होत आहे. हा अमृत महोत्सव यादगार व्हावा या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. त्याची प्रचार प्रसिद्धी देशात सुरू आहे. सोलापूर ही यात कुठे मागे पडला नाही. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यांच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जात आहेत.




















