Monday, October 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 May 2025
in crime
0
सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या विजापूर रोडवरील माया स्पा मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत विशाल चंद्रकांत धोत्रे वय ३२ वर्षे राहणार नुराणी मस्जीद च्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर १ जुना विजापूर नाका, सोलापूर आणि माया फॅमिली स्पा चा मालक नामे संदेश साळवे राहणार ठाणे यांना अटक केली आहे.

माया फॅमिली स्पा सेंटर अत्तार कॉप्लेक्स नोबेल हॉऊस दुसरा मजला, विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरुन दि.२३/०५/२०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता गेले असता आरोपीने पोलीस बिल्डींगमध्ये येऊ नये म्हणून लिफ्ट बंद केली होती तसेच जिन्याचे लोखंडी गेट कुलूप लावून बंद केले होते. शेजारी बिल्डींग मध्ये असलेली लोखंडी शिडी पोलीसांनी शिताफिने मिळवून पहिल्या मजल्यावर प्रवेश करून छापा टाकला. त्या ठिकाणी ०४ पिडीत महिला मिळून आल्या. पिडीतांकडून मसाज करून घेऊन त्यानंतर वेश्याव्यवसाय करून घेण्यात येत होता. सदर स्पा सेंटर हे आरोपी नामे विशाल चंद्रकांत धोत्रे वय ३२ वर्षे राहणार नुराणी मस्जीद च्या पाठीमागे झोपडपट्टी नंबर १ जुना विजापूर नाका, सोलापूर आणि माया फॅमिली स्पा चा मालक नामे संदेश साळवे राहणार ठाणे म्हणून त्यांचेवर मपोह अकिला युसुफ नदाफ यांचे फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाणे येथे गुरंन. २२३/२०२५ येथे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५, ६ सह भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १४३ (२) (३) १४४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाचा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून आरोपींना  न्यायालयाने आरोपीची गुन्हयाचे तपासकामी दिनांक 2७/०५/२०२५ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरिक्षक महादेव राऊत, सफौ. हेमंत मंठाळकर, पोहेकॉ/महादेव बंडगर, मपोहेकॉ/अकिला नदाफ, मपोहेका सुशिला नागरगोजे, मपोहेकॉ/नफिसा मुजावर, मपोकॉ/ सुजाता जाधव, मपोकों/ सीमा खोगरे, मपोकों/ उषा मळगे, मपोकॉ/१२२७ चिकमळ पोहे/१४१७ शैलेश बुगड नेमणूक गुन्हे शाखा चालक पोकॉ/७२४ दादा गोरे यांनी शिताफिने कामगीरी करून सदरचा छापा यशस्वी केला.

Tags: CrimeVijapur road
SendShareTweetSend
Previous Post

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

Next Post

शिक्षण सोडण्याचा ‘ती’चा निर्णय बदलला ; या संघटनेने दिली सव्वा लाखाची शिष्यवृत्ती

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
शिक्षण सोडण्याचा ‘ती’चा निर्णय बदलला ; या संघटनेने दिली सव्वा लाखाची शिष्यवृत्ती

शिक्षण सोडण्याचा 'ती'चा निर्णय बदलला ; या संघटनेने दिली सव्वा लाखाची शिष्यवृत्ती

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002012
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group