Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

बाबो ! वृध्द महिलेच्या पोटात पाच किलोची रक्ताची गाठ ; सोलापुरातील या हॉस्पिटलने दिला ‘आधार ‘

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 May 2025
in health
0
बाबो ! वृध्द महिलेच्या पोटात पाच किलोची रक्ताची गाठ ; सोलापुरातील या हॉस्पिटलने दिला ‘आधार ‘
0
SHARES
617
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बाबो ! वृध्द महिलेच्या पोटात पाच किलोची रक्ताची गाठ ; सोलापुरातील या हॉस्पिटलने दिला ‘आधार ‘

सोलापूर – सोलापूर शहरातील सैफुल येथे असलेल्या आधार क्रिटिकल केयर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया द्वारे एका वयोवृद्ध महिलेच्या पोटातून साडेपाच किलो रक्ताची गाठ काढून वयोवृद्ध महिलेचे प्राण वाचवले आहे. सत्यभामा गायकवाड वय 85 रा. सैफुल विजापूर रोड सोलापूर असे प्राण वाचविलेल्या महिलेचे नाव आहे. या शस्त्रक्रियामुळे महिलेचे प्राण वाचले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरातील सैफुल विजापूर रोड येथे राहणारे 85 वर्षीय वयोवृत्त महिला सत्यभामा गायकवाड यांना पोट दुखीचा त्रास होत होता. अनेक दिवसांपासून सत्यभामा गायकवाड यांनी हा त्रास सुरू होता. वेदना सहन करण्यापलीकडे गेल्यानंतर त्यांना सोलापूर शहरातील आधार क्रिटिकल केयर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.सत्यभामा गायकवाड यांच्या पोटाच्या सिटी स्कॅन मध्ये गाठ दिसली होती.

डॉक्टर करमजीत डोंगरे गायनॅकॉलॉजिस्ट आणि डॉ. योगेश राठोड यांनी तब्बल तीन ते चार तास शस्त्रक्रिया करून त्या महिलेच्या पोटातून रक्ताची गाठ काढली आणि त्या वयोवृद्ध महिला सत्यभामा गायकवाड यांचे प्राण वाचवले.

महिलांच्या शरीरात होणाऱ्या काही बदलांमुळे गाठ निर्माण होते. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखणे, अपचन होणे तसेच नैसर्गिक क्रिया करताना अडचणी येऊ शकतात. तर कधी कधी ही गाठ कॅन्सरची देखील असू शकते. वरील काही लक्षणे दिसून आल्यास तपासणी करून घेऊन उपचार करावे असा सल्ला डॉ. योगेश राठोड यांनी दिला आहे. डॉक्टरांनी केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे वयोवृद्ध आजी सत्यभामा गायकवाड यांना नवीन जीवन मिळाले आहे, तर नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहे.

Tags: Adhar hospitalDr Yogesh RathodYuvraj Rathod
SendShareTweetSend
Previous Post

भाजपच्या नव्या अध्यक्षांची दमदार एन्ट्री ; रोहिणी ताईंनी पदभार घेतला

Next Post

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980259
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group