Wednesday, September 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात काँग्रेसच्या बॅनरला अपक्ष उमेदवाराच्या या बॅनरने उत्तर ; पोस्टरचा राजकीय वॉर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 May 2024
in political
0
सोलापुरात काँग्रेसच्या बॅनरला अपक्ष उमेदवाराच्या या बॅनरने उत्तर ; पोस्टरचा राजकीय वॉर
0
SHARES
375
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात काँग्रेसच्या बॅनरला अपक्ष उमेदवाराच्या या बॅनरने उत्तर ; पोस्टरचा राजकीय वॉर

सोलापूर : ‘वडिलांनी मागच्या ४० वर्षांत सोलापूरसाठी काहीही केलं नाही. त्यांची लेक काय करणार ?’ असा मजकूर असलेले बॅनर शहरात झळकत आहेत. सोलापूर लोकसभा निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी शहरात हे बॅनर लावले आहेत.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/05/VID-20240505-WA0013.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/05/VID-20240505-WA0012.mp4

लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सर्व उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आपल्या पक्षाचा तसेच अपक्ष उमेदवारांनी स्वतःचा प्रचार केला आहे. सोलापूरचा विकास करण्याची हमी देत उमेदवारांनी आपल्याला मतदान करावे असे आवाहन सोलापूरकर मतदारांना केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे सोलापूरच्या विकासाची चर्चा होत असतानाच रविवारी सकाळी अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी ‘वडिलांनी मागच्या ४० वर्षांत सोलापूरसाठी काहीही केलं नाही. त्यांची लेक काय करणार ?’ अशा मजकुराचे बॅनर संपूर्ण शहरभरात लावून राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे.

या बॅनरच्या माध्यमातून सचिन मस्के यांनी अप्रत्यक्षपणे सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.  उमेदवार सचिन मस्के यांनी बॅनरच्या माध्यमातून आपली भूमिका सोलापूरकरांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शहरभर झळकणाऱ्या या बॅनरची चर्चा सध्या सर्वत्र जोरदार सुरू आहे. नागरिक या बॅनरचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा विविध समाज माध्यमांवर या बॅनरची चर्चा सुरू आहे.

Tags: Loksabha election 2024MLA praniti ShindeSachin maskeSolapur loksabha election
SendShareTweetSend
Previous Post

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन ; प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ भव्य रॅलीतून दिले भाजपाला उत्तर

Next Post

राम सातपुते रात्री निवासस्थानी ; दुसऱ्याच दिवशी या ‘युवराज’चा भाजपला बिनशर्त पाठिंबा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
राम सातपुते रात्री निवासस्थानी ; दुसऱ्याच दिवशी या ‘युवराज’चा भाजपला बिनशर्त पाठिंबा

राम सातपुते रात्री निवासस्थानी ; दुसऱ्याच दिवशी या 'युवराज'चा भाजपला बिनशर्त पाठिंबा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001258
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group