Saturday, August 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

माजी आमदार दिलीप माने यांची शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक ; ही केली महत्त्वाची मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 September 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 



सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले, सोलापूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.




सोलापूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिण्यात अपवाद वगळता कूठेही पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाय योजना करावी. तसेच पावसाअभावी बाधित खरिप पिकाचे पंचनामे (जाचक अटी शिथिल करुन) करावेत व पिकविमा रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच मागील वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नूकसान भरपाई रक्कम अद्यापी काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम देखील त्वरीत शेतकऱ्यांना मिळण्याची मागणी केली.

यावेळी माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, गंगाधर बिराजदार, राजशेखर पाटील, चंद्रकांत कुलकर्णी, बापूराव पाटील, विकास घाटोळे, सुनील जाधव, पृथ्वीराज राठोड, अजय रेवजे, निखिल देशपांडे, अजय सोनटक्के, किसन भिंगारे, राम सुरवसे, सोमनाथ बचुटे, बापूसाहेब शिंदे, सोमनाथ गायकवाड, किरण बंडगर, नितीन गव्हाणे, मारुती गोरे, अनिल जाधव, अंबादास पाटील, महेंद्र खटके, भगवान कदम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




SendShareTweetSend
Previous Post

राष्ट्रवादी Ajit pawar गटाकडून Solapur शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदासाठी हे नेते आहेत इच्छूक ; अजित पवार का लावताहेत इतका वेळ?

Next Post

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सोलापूर जिल्ह्याचे नियोजन जमेना ; जिल्ह्याकडे फिरवली पाठ

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सोलापूर जिल्ह्याचे नियोजन जमेना ; जिल्ह्याकडे फिरवली पाठ

ताज्या बातम्या

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026
भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख मुस्लिम आंदोलनाच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

25 July 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

23 July 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडेंना उच्च न्यायालयात दिलासा ; पोलिसांना काय दिले आदेश

21 July 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

13 July 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1994555
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group