Wednesday, September 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राष्ट्रवादी Ajit pawar गटाकडून Solapur शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदासाठी हे नेते आहेत इच्छूक ; अजित पवार का लावताहेत इतका वेळ?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 September 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता थेट शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. शरद पवार यांच्या गटातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष हे दोन्ही नेते मोठ्या साहेबांकडेच आहेत त्यामुळे आता अजित पवार गटातील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी केल्या जाणार आहेत.

नुकतेच मुंबईमध्ये जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकानी मुलाखती दिल्या. यामध्ये शहराध्यक्षपदासाठी प्रदेशवर काम करणारे संतोष पवार, महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव आणि विद्यमान युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांचा समावेश होता तर जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे आणि कल्याणराव काळे या तिघांनी इच्छा व्यक्त केली आहे.

जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणारे तीनही नेते हे मराठा समाजातील आहेत परंतु त्या उलट सोलापूर शहरांमध्ये मराठा, भटक्या विमुक्त आणि अल्पसंख्यांक  अशा तीन प्रवर्गातील नेत्यांनी शहराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्ष पदासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रवर्गातून कार्यकर्ते पुढे येण्याचे अपेक्षा अजित पवारांना होती. अध्यक्ष पदासाठी मुलाखत दिल्यानंतर बागवान यांनी संतोष पवार यांना शहराध्यक्ष करावे, आपण कार्याध्यक्षपदावर काम करण्यास तयार आहोत, किसन जाधव यांच्यावर पूर्ण वेळ महापालिका निवडणुकीची जबाबदारी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली त्यानंतर किसन जाधव यांनी महानगरपालिकेचा मला अनुभव आहे. येणारी महापालिका निवडणूक शहराध्यक्ष म्हणून माझ्या नेतृत्वाखाली व्हावी अशी अपेक्षा पक्षश्रेष्ठसमोर उपस्थित केले आहे.

दरम्यान अजित पवार यांनी संतोष पवार आणि किसन जाधव या दोघांनी मिळून चर्चा करून निर्णय घ्यावा अशा सूचना केल्या होत्या परंतु दोघेही इच्छुक असल्याने तोडगा निघू शकला नाही. शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या मुलाखती होऊन  पंधरा दिवस होऊन गेले आहेत अजूनही वरिष्ठांकडून निवडी जाहीर करण्यात आल्या नाहीत.

जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा दीपक साळुंखे यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे, तर पडत्या काळात सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत खंबीर राहिलेले, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणारे संतोष पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून महापालिकेची जबाबदारी किसन जाधव यांच्या खांद्यावर दिली जाऊ शकते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात सकल मराठा समाजाचे देवेंद्र फडणवीस टार्गेट ; प्रतिमेला घातला चपलांचा हार, मारले जोडे, केली निदर्शने

Next Post

माजी आमदार दिलीप माने यांची शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक ; ही केली महत्त्वाची मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

माजी आमदार दिलीप माने यांची शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक ; ही केली महत्त्वाची मागणी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000758
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group