Wednesday, September 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सोलापूर जिल्ह्याचे नियोजन जमेना ; जिल्ह्याकडे फिरवली पाठ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 September 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  : राज्याचे महसूलमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मागील साधारण अडीच महिन्यांपासून सोलापूर दौऱ्यावर आलेले नाहीत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनाचा बोजबारा उडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक 13 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांची ही दुसरी बैठक होती. त्यानंतर तब्बल सात महिने होत आले आहेत अद्यापही जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली नाही. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विकास कामांच्या निधी खर्चाला मान्यता देण्यात येते, निधीची तरतूद करण्यात येते. 

जिल्हा नियोजन समिती झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात होते परंतु पालकमंत्री विखे पाटील यांनी नियोजन समितीच्या बैठकीला वेळ न दिल्याने दिवस वाढत जात आहेत. येणाऱ्या चार महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आजपर्यंत तीन वेळा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची तारीख काढण्यात आली आणि रद्द करण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री असल्याने त्यांचे संपूर्ण लक्ष आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात दिसून येते, त्यामुळे सोलापूर जिल्ह्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री बदलला जाईल अशी चर्चा सुरू होती. चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील असेही ऐकण्यास मिळाले. त्यानंतर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शासकीय ध्वजारोहणासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला. त्यामुळे हसेन मुश्रीफ हे पालकमंत्री होतील का असाही तर्कवितर्क काढला जात आहे परंतु कोणताही निर्णय झाला नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील हेच आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

माजी आमदार दिलीप माने यांची शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात धडक ; ही केली महत्त्वाची मागणी

Next Post

सांगोला तालुक्यातील बौद्ध बांधव जिल्हा परिषदेत ; सीईओ आव्हाळे यांच्यासमोर मांडल्या व्यथा ; डॉ आंबेडकर सभागृहात अतिक्रमण केल्याची तक्रार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सांगोला तालुक्यातील बौद्ध बांधव जिल्हा परिषदेत ; सीईओ आव्हाळे यांच्यासमोर मांडल्या व्यथा ; डॉ आंबेडकर सभागृहात अतिक्रमण केल्याची तक्रार

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000763
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group