आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातील सीना नदीवरील ब्रिज कम बंधारा त्याचे भूमीपूजन पार पडले. यावेळी आपल्या भाषणात आमदार रणजितदादा यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले, उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी जरी या ठिकाणी बंधारा झाला तरी पाणी जपून व काटकसरीने वापरा असे आवाहन करताना जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटायचा असेल तर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प झालाच पाहिजे अशी भूमिका मांडली. पहा ते काय म्हणाले
सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा
सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...














