Friday, February 27, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात स्वच्छता मोहिमेत जिल्ह्यात लाखो हात राबले….! शेकडो टन कचरा व प्लास्टीकचे संकलन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
18 September 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter



सोलापूर – स्वच्छ भारत दिवस २०२३ च्या निमित्ताने सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमा निमित्त आज जिल्हात घेणेत आलेल्या श्रमदान मोहिमेत लाखो  लोकांनी श्रमदान केले. जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शना खाली हजारो हात आज स्वच्छतेसाठी राबले. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये आज कचरा व प्लास्टिक चे संकलन करणेत आले. 


जिल्हयात आज सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायती मध्ये शासकीय कार्यालये व परिसर तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करणेत आली. 

 स्वच्छता हि सेवा कार्यक्रम ग्रामपंचायत महूद घेणेत आलेल्या कार्यक्रमास उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) इशाधीन शेळकंदे,  गट विकास अधिकारी आनंद लोकरे, सरपंच ग्रामपंचायत महूद सौ. संजीवनी कल्याण लुबाळ, कासाळ गंगा प्रकल्प  समन्वयक बाबासाहेब ढाळे, मनुष्य बळ विकास सल्लागार शंकर बंडगर, विस्तार अधिकारी (पंचायत)अमोल तोडकरी आरोग्य पर्यवेक्षक मिलिंद सावंत, जिल्हा दुध संघ संचालक बाळासाहेब पाटील, महादेव येळे, श्रीमंत बंडगर, बाळासाहेब शिंदे, ग्रामविकास अधिकारी, खानसाब मुलानी ग्रामविकास अधिकारी, शंकर मेटकरी ग्रामविकास अधिकारी, आत्माराम कोळी ग्रामविकास अधिकारी, जयवंत लवटे  ग्रामसेवक, मंगेश पोरे ग्रामसेवक, अनिकेत जगताप गट समन्वयक व साईत्री गायकवाड समूह समन्वयक प.स. सांगोला. रवींद्र लवटे उपस्थित होते. 


सांगोला तालुक्यातील महुद येथे आद  स्वच्छता ही सेवा हा उपक्रम जिल्हा स्तरीय उपक्रमांत उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी स्वच्छतेची शपथ ग्रामस्थांना दिली.  जिल्हा परिषदेच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे  यांच्या मार्गदर्शनाखाली आज विशेष मोहिम राबविणेत आली. 


जिल्हयात विशेष मोहिमे साठी उप मुख्य कार्यकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता)  अमोल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, मनुष्यबळ सल्लागार शंकर बंडगर, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे, सनियंत्रण सल्लागार यशवंती धत्तुरे, वित्त व संपादणूक सल्लागार अर्चना कणकी, प्रशांत दबडे , मुकूंद आकुडे यांचे सह सर्व विस्तार अधिकारी पंचायत, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी  व सरपंच तसेच महिला व बाल कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी  या मोहिमे साठी सहभागी झाले होते. 


शेळकंदे यांनी केला सफाई कर्मचारी यांचा गौरव 

………………….

स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत आद उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे हे सहकुटुंब या मोहिमेत सहभागी झाले होते. आद प्लास्टिक कचरा संकलन करीत असलेल्या सफाई कामगार यांना बोलावून घेऊन त्यांनी यथोचित सत्कार केला. या झालेल्या गौरवा मुळे सफाई कामगार भारावून गेले. 


खऱ्या अर्थाने स्वछतेचे काम करणारे सफाई कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. श्रीम.जमीना तुकाराम गोसावी व श्रीम.शालन दीपक जाधव यांचा शेळकंदे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.  


स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, यांनी तसेच अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) अमोल जाधव यांनी केले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

आमदार राजेंद्र राऊत यांची ‘ सुरत – चेन्नई ‘ विषयात मध्यस्थी ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी काढला हा मार्ग

Next Post

सोलापुरात शासकीय कर्मचाऱ्यांनी केली या शासकिय निर्णयाची होळी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात शासकीय कर्मचाऱ्यांनी केली या शासकिय निर्णयाची होळी

ताज्या बातम्या

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970809
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group