Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शन  ; एकीचे दर्शन घडवत “अबकी बार 48 पार” चा नारा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 January 2024
in political
0
सोलापुरात महायुतीचे जोरदार शक्तीप्रदर्शन  ; एकीचे दर्शन घडवत “अबकी बार 48 पार” चा नारा
0
SHARES
994
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  : सोलापुरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह 14 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील जामगोंडे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी माहितीचा सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपले मतभेद विसरून ही एकी अशीच कायम राहावी अशी हाक यावेळी देण्यात आली.

सोलापूर येथे महायुतीतील सर्व पक्षातील कार्यकर्त्याचा जिल्हास्तरीय मेळावा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या मेळाव्यास राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सांवत, खासदार डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजित नाईक निंबाळकर, ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख मेळाव्याचे समन्वयक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, माजी खासदार अमर साबळे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, जिल्हाप्रमुख महेश साठे, जिल्हाप्रमुख चरण चौरे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजप नेते शहाजी पवार, विक्रम देशमुख, राष्ट्रवादीचे किसन जाधव, रणजीतसिंह शिंदे, रिपाई कवाडे गटाचे राजाभाऊ इंगळे, महेश चिवटे, भाजप जिल्हाध्यक्ष केदार, महिला आघाडीच्या रोहिणी तडवळकर, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सुवर्ण झाडे यांच्यासह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.

यावेळी भाषण करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, संतोष पवार, मनिष काळजे  यांनी, देशात होत असलेला विकास पाहता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून काम करावे, राज्यात महायुतीने 45 जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. परंतु 45 पेक्षा लोकसभेच्या सर्व 48 जागा जिंकण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. मी मोठा तो छोटा असे म्हणण्यापेक्षा आपला देश मोठा या भावनेने आगामी निवडणुकांसाठी काम करावे असे आवाहन केले.

Tags: BJPNCP speakerShivsenaमहायुती मेळावा
SendShareTweetSend
Previous Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अमर साबळे, लक्ष्मण ढोबळे बाराबंदी वेशात ; पालकमंत्री व प्रशासनाला बसण्यासाठी विशेष व्यवस्था

Next Post

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांच्या कन्याने बनवलं रामलल्लावर विशेष गीत ; गीताची जोरदार चर्चा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998259
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group