Friday, May 30, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

दक्षिण सोलापूर मध्ये युवराज राठोड परिवर्तन घडवणार ; उमेदवारी अर्ज दाखल करून दिले आव्हान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 October 2024
in political
0
दक्षिण सोलापूर मध्ये युवराज राठोड परिवर्तन घडवणार ; उमेदवारी अर्ज दाखल करून दिले आव्हान
0
SHARES
738
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दक्षिण सोलापूर मध्ये युवराज राठोड परिवर्तन घडवणार ; उमेदवारी अर्ज दाखल करून दिले आव्हान

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांना आव्हान देणाऱ्या या आघाडीचे निमंत्रक युवराज राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून एक प्रकारे विरोधातील उमेदवारांना आव्हान दिले आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0042.mp4

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाराजांना एकत्र करून युवराज राठोड यांनी दक्षिण विकास परिवर्तन आघाडी स्थापन केली. त्याच्या माध्यमातून त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. यापूर्वी 2019 ची विधानसभा निवडणूक राठोड यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढवली होती.

त्यामुळे युवराज राठोड यांना दक्षिण मतदार संघाचा अनुभव आहे. या मतदारसंघात बंजारा समाजाची सुमारे 40 ते 50 हजार मतदान आहे तसेच युवराज राठोड हे सर्व समाजात परिचित आहेत. त्यांना नक्कीच याचा फायदा होईल असे बोलले जाते दरम्यान राठोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली पहा..

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0045.mp4
Tags: Dakshin solapur vidhansabhaPolitical newsYuvraj Rathodपरिवर्तन विकास आघाडी
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : शहर उत्तर मध्ये भाजपला धक्का ; काँग्रेसच्या नेत्या सोबत महापौर शोभा बनशेट्टी यांचा अर्ज दाखल ; हा साधला मुहूर्त

Next Post

संतोष पवार दक्षिण मध्ये ठेवणार अनेकांना ‘गॅस’वर; वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी जाहीर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
संतोष पवार दक्षिण मध्ये ठेवणार अनेकांना ‘गॅस’वर; वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी जाहीर

संतोष पवार दक्षिण मध्ये ठेवणार अनेकांना 'गॅस'वर; वंचित बहुजन आघाडी तर्फे उमेदवारी जाहीर

ताज्या बातम्या

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

देवेंद्र कोठेंच्या ‘ब्रेकफास्ट’ने सुरू झालेला दौरा बापूंच्या चहाने संपला ! बावनकुळे यांना सांभाळावी लागली सर्वांचेच मने

30 May 2025
सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

सोलापूर रेल्वे स्थानकावर थरार ; पक्षांची तस्करी रोखण्यासाठी वन्यजीवप्रेमी व शिकऱ्यात धरपकड

29 May 2025
आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

आषाढी साठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला ; कामात हलगर्जी कराल तर…

29 May 2025
सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

सोलापुरात अजितदादांच्या अभिनंदनाचा ठराव ; राजमातेंच्या जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम

29 May 2025
सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

29 May 2025
दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन

दुःखद ! बसावारुढ मठाचे संस्थापक सदगुरू आप्पाजी यांचे निधन

29 May 2025
“जो मै बोलता हु, वो मै करता हूं” अनेकांना मोठी पदे मिळवून देणाऱ्या राजकीय चाणक्याचे दादा ‘कल्याण’करणार का?

“जो मै बोलता हु, वो मै करता हूं” अनेकांना मोठी पदे मिळवून देणाऱ्या राजकीय चाणक्याचे दादा ‘कल्याण’करणार का?

28 May 2025
अमर पाटलांवर एकनाथ शिंदे यांनी टाकली मोठी जबाबदारी

अमर पाटलांवर एकनाथ शिंदे यांनी टाकली मोठी जबाबदारी

28 May 2025

क्राईम

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला

by प्रशांत कटारे
29 May 2025
0

सोलापुरात या सुलेमानने पोलिसाची धरली गच्ची अन् अंगठा चावला सोलापूर शहरात पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त करीत असताना एका ठिकाणी संशयित...

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या 

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

सोलापुरात स्पा मसाज नावाखाली वेश्यां व्यवसाय ; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या सोलापूर : स्पा मसाज सेंटर नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा

by प्रशांत कटारे
24 May 2025
0

जर लाईट नाही आली तर तुझे ऑफिस जाळून टाकतो ; रेल्वे स्टेशन चौकात मोठा राडा सोलापूर : लाईट जाण्यावरच रेल्वे...

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1735400
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group