Wednesday, September 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग : शहर उत्तर मध्ये भाजपला धक्का ; काँग्रेसच्या नेत्या सोबत महापौर शोभा बनशेट्टी यांचा अर्ज दाखल ; हा साधला मुहूर्त

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 October 2024
in political
0
ब्रेकिंग : शहर उत्तर मध्ये भाजपला धक्का ;  काँग्रेसच्या नेत्या सोबत महापौर शोभा बनशेट्टी यांचा अर्ज दाखल ; हा साधला मुहूर्त
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकिंग : शहर उत्तर मध्ये भाजपला धक्का ; काँग्रेसच्या नेत्या सोबत महापौर शोभा बनशेट्टी यांचा अर्ज दाखल ; हा साधला मुहूर्त

सोलापूर : भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणाऱ्या शहर उत्तर या विधानसभा मतदारसंघात माझी महापौर शोभा बनशेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला हा भाजपला धक्का मानला जात आहे.

सर उत्तर या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना सलग पाचव्यांदा भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आहे परंतु त्यांच्या विरोधात पक्षातील अनेक जण इच्छुक दिसून आले पण या सर्व इच्छुकांनी एकत्रित येऊन एकच उमेदवार ठरवला तो म्हणजे शोभा बनशेट्टी.

गुरुवारचा दिवस हा गुरुपुष्यामृत हा योग होता परंतु शोभा बनके यांनी दुपारी अडीच पर्यंत राहू काळ असल्याने त्यानंतरच त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाल्या यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी, नागेश वल्याळ, अमर बिराजदार, बंटी बेळमकर, श्रीशैल बनशेट्टी, अशोक कटके त्यांचे उपस्थिती होती. काही वेळापूर्वी सुरेश पाटील हे सुद्धा आले होते परंतु तब्येतीच्या कारणास्तव ते निघून गेले.

दरम्यान माध्यमांशी बोलताना शोभा बनशेट्टी यांनी आपण अडीच वर्ष महापौर पदावर असताना केलेले काम याच्या जोरावरच जनतेसमोर जाणार आहे. पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने दिली नाही. ज्या मतदारसंघातून मी निवडून येते तिथे आपण काँग्रेस पक्षाचे वर्चस्व संपवले असे असताना पक्षाने डावलने योग्य नाही.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0036.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0034.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0031.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241024-WA0032.mp4
Tags: BJPShobha banshettiVidhansabha election 2024शहर उत्तर
SendShareTweetSend
Previous Post

सोमनाथ वैद्य यांचा दक्षिण मध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल ; जनतेच्या सेवेत 24 तास राहणार

Next Post

दक्षिण सोलापूर मध्ये युवराज राठोड परिवर्तन घडवणार ; उमेदवारी अर्ज दाखल करून दिले आव्हान

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
दक्षिण सोलापूर मध्ये युवराज राठोड परिवर्तन घडवणार ; उमेदवारी अर्ज दाखल करून दिले आव्हान

दक्षिण सोलापूर मध्ये युवराज राठोड परिवर्तन घडवणार ; उमेदवारी अर्ज दाखल करून दिले आव्हान

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998308
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group