solapur

Your blog category

काँग्रेसचे नेते गणेश माने-देशमुख कोरोना पॉझिटिव्ह

  दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव इथल्या जयहिंद साखर कारखान्याचे युवा चेअरमन तथा नुकतेच काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले युवानेते गणेश माने देशमुख...

Read moreDetails

पालकमंत्री ‘भरणेमामा’ आज हे निर्णय झालेच पाहिजेत

 सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना  रुग्णांची संख्या आता दिवसाला पाचशेहून अधिक वाढू लागली आहे त्यामुळे संसर्ग निश्चितच वाढत असल्याचं चित्र...

Read moreDetails

ब्रेकींग : शनिवार-रविवारी सर्व दुकाने बंद राहणार जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचे निर्बन्ध केले आणखी कडक

 सोलापूर शहरात सध्या कोरोना रुग्णाची झपाट्याने वाढ होत आहे गुरुवारी तर तब्बल 500 हून अधिक कोरोनाचे रुग्ण शहर आणि जिल्ह्यात...

Read moreDetails

कोरोना : विमा हॉस्पिटल सुरू होणार व रेल्वे हॉस्पिटलमध्ये 20 बेड वाढविण्याचे नियोजन

 सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला सुमारे अडीचशे ते तीनशे च्या संख्येने वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूरचं सिव्हिल...

Read moreDetails

झेडपी 6 सदस्य अपात्र प्रकरणात पुन्हा 5 एप्रिल तारीख ; दोन्ही बाजूंचे अर्ज दाखल

 संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल देवी मोहिते-पाटील स्वरूपा राणी मोहिते पाटील अरुण तोडकर गणेश...

Read moreDetails

बाजार समितीचे माजी संचालक डी एन गायकवाड यांचे कोरोना मुळे निधन

सोलापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे चे ज्येष्ठ नेते, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डी एन गायकवाड यांचे कोरोना या...

Read moreDetails

“धवलदादा” काँग्रेसमध्ये सक्रिय कधी होणार? माने-देशमुखांनी केला ‘श्री गणेशा’

 सोलापुरात काँग्रेस पक्षाला ग्रामीण मध्ये धवलसिंह मोहिते पाटील सारखा बडा नेता मिळाला त्याच नंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथील जयहिंद...

Read moreDetails

माझे दुकान, माझी जबाबदारी ; सीईओ दिलीप स्वामी यांची नवीन संकल्पना

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये नव्या संकल्पना तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारे  मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आणखी एक नवीन संकल्पना समोर...

Read moreDetails

अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे-त्रिभुवन धाइंजे यांचे हस्तांदोलन ; पुढे काय घडले ……..

 सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या गर्दी वाढू नये म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर तंबू ठोकून तसेच पोलिसांच्या बंदोबस्तात आत मध्ये येणाऱ्या नागरिकांची कोरोना...

Read moreDetails

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वरदराज बंग ;उपाध्यक्षपदी सुहास श्रीगोंदेकर

 सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी वरदराज बंग यांची तर उपाध्यक्षपदी सी.ए.सुहास श्रीगोंदेकर यांची निवड करण्यात आली.नुकत्याच झालेल्या बँकेच्या संचालकपदासाठीच्या...

Read moreDetails
Page 521 of 535 1 … 520 521 522 … 535

ताज्या बातम्या

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...