Sunday, June 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कोरोना : विमा हॉस्पिटल सुरू होणार व रेल्वे हॉस्पिटलमध्ये 20 बेड वाढविण्याचे नियोजन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 March 2021
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला सुमारे अडीचशे ते तीनशे च्या संख्येने वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर सोलापूरचं सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने भरले असून सध्या या ठिकाणी 170 रुग्ण उपचार घेत आहेत तसेच नव्याने बी ब्लॉक मध्ये सुरू केलेले 100 बेड सुध्दा नॉन कोव्हीड रुग्ण पाहता सुरू करणे शक्य नाही असे असताना मागच्या वर्षी सुरू केलेले कामगार विमा रुग्णालय तसेच रेल्वे रुग्णालय बंद आहेत या सर्व बाबींचा विचार करता आणि भविष्यात वाढती रुग्ण संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कामगार विमा रुग्णालय तातडीने सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या ठिकाणी 80 रुग्ण उपचार घेतील अशी व्यवस्था आहे तिथे चाळीस रुग्ण पहिल्या मजल्यावर आणि चाळीस रुग्ण दुसऱ्या मजल्यावर उपचार घेतील मात्र सध्या लिफ्ट बंद असल्याने ती त्वरित दुरुस्त करावी अशा सूचना असून त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा प्रशासनाने देण्याचे ठरवले आहे कामगार विमा रुग्णालयात 40 बेड हे ऑक्सिजनचे केले जाणार आहेत तसेच रेल्वे हॉस्पिटलमध्येही बेड वाढविण्याची सूचना करण्यात आल्या आहेत,  शहरातील कोरोन्टाईन सेंटर मध्ये ठेवण्यात आलेल्या नागरिकांना चांगल्या सुविधा देणे महापालिकेला बंधनकारक आहे या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले तसेच संभाजी तलावाजवळील केटरिंग कॉलेजचे  सीसीसी सेंटर सुरू करण्याच्या ही सूचना आपण देणार असल्याचे ते म्हणाले, सिविल हॉस्पिटल ने कंत्राटी कर्मचारी भरतीचा प्रस्ताव दिला असून लवकरच नव्याने भरती केली जाणार आहे.

बुधवारी महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप ढेले व जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त अधिकारी अजय पवार यांनी रेल्वे हॉस्पिटल आणि कामगार राज्य विमा हॉस्पिटल याची पाहणी केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

झेडपी 6 सदस्य अपात्र प्रकरणात पुन्हा 5 एप्रिल तारीख ; दोन्ही बाजूंचे अर्ज दाखल

Next Post

ब्रेकींग : शनिवार-रविवारी सर्व दुकाने बंद राहणार जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचे निर्बन्ध केले आणखी कडक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : शनिवार-रविवारी सर्व दुकाने बंद राहणार जिल्हाधिकारी यांनी कोरोनाचे निर्बन्ध केले आणखी कडक

ताज्या बातम्या

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1983154
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group