solapur

Your blog category

कोविड सेंटरमध्ये उजाडली ‘योग सकाळ’ ‘ओम’नाम जप व प्राणायामातून कोरोनामुक्तीचा जागर

तुमचं मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग शिबीर : दिलीप स्वामीसीईओ स्वामी म्हणाले, कोरोना झाला म्हणजे काही आभाळ कोसळले नाही,...

Read moreDetails

लॉकडाऊन…, सोलापूर रेल्वे स्थानकावर तिरुपतीला जाण्यासाठी नागरिकांची गर्दी

 सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर कोरोना लॉकडाउनच्या काळात एवढे लोक एकत्र दिसले हे सर्व लोक तिरुपती बालाजीला जाण्यासाठी होते, त्यांनी यापूर्वी बुकिंग...

Read moreDetails

नगरसेवक असावा तर असा…; नागरिकांना मोफत पिक-अप व ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देणारा पहिला लसीकरण केंद्राचा शुभारंभ

 प्रभाग क्रमांक सातला दोन्ही बाजूने मोठे नाले आहेत, हे नाले पावसाळापूर्वी साफ होणे गरजेचे आहे. प्रभागात मान्सून पूर्व नालेसफाईची गरज...

Read moreDetails

ब्रेकिंग ! भुसार व्यापाऱ्यांनी बंद घेतला मागे ; या नेत्याने केली यशस्वी मध्यस्थी

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर  भुसार आडत व्यापारी संघटनेने पुकारलेला बंद अखेर...

Read moreDetails

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली कोरोना लस

सोलापूर / प्रतिनिधीकोरोनामुक्त सोलापूर जिल्ह्यासाठी अहोरात्र धडपड करणाऱ्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना लस घेतली. ही लस...

Read moreDetails

ब्रेकींग ! सोलापूरात 1 जून पासून शिथिलता ? ; पालकमंत्री भरणे यांनी दिली ही माहिती

 राज्यासह जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आला तर एक जुन लाॅकडाऊन काढण्याचा विचार मंत्रीमंडळाकडून केला जात असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री तथा...

Read moreDetails

पालकमंत्री भरणेमामा प्रेसमधून का ? उठले पहा ; आ. प्रणिती शिंदे व इंदापूरच्या पाण्याचा विषय येताच तोंड पडले

 पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी करोना स्थितीचा आढावा घेतला यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली दरम्यान सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते करण...

Read moreDetails

करण म्हेत्रे अंत्यविधी प्रकरणावरून आ. प्रणिती शिंदे आक्रमक ; सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना केले लक्ष, राजकीय दबावापोटी गरीब जनतेवर अन्याय करताय का ?

 सोलापूर :  15 मे 2021 रोजी लष्कर विभागातील सामाजिक कार्यकर्ते स्व. करण म्हेत्रे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांची...

Read moreDetails

योगायोग : दोन ‘स्वामीं’चा जुळला योग ; आता सोलापूर कोरोनामुक्त होईल ; तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह रहा, कोरोना निगेटिव्ह होईल ; स्वामी रामदेव यांनी साधला सोलापूरकरांशी संवाद

 जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका व पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णासाठी योग प्राणायाम शिबिर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जिल्हा...

Read moreDetails

गुड न्यूज ! उळे ग्रामस्थाने बनवलेल्या शॉर्ट फिल्मची आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत निवड

दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातील कलाकारांनी एकत्र येऊन ऑक्सीजन ही शॉर्टफिल्म तयार केली होती, प्रदीप हनुमंत माने यांनी त्याचे दिग्दर्शन...

Read moreDetails
Page 510 of 535 1 509 510 511 535

ताज्या बातम्या

क्राईम

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...