solapur

Your blog category

शिवसेना आमदार संजय राठोड म्हणतात : मूळ “VJNT”च्या 14 जातींना शेड्युल बी मध्ये कन्व्हर्ट करा ; राजीनाम्याचा विषय येताच झाले गंभीर

 "मराठा, धनगर, ओबीसींच्या आरक्षण मागणीला विरोध नाही मात्र आमच्या मूळ व्हीजेएनटीच्या 14 जातींना शेड्युल बी मध्ये कन्व्हर्ट करा अशी प्रमुख...

Read moreDetails

ब्रेकींग ! छत्रपती संभाजी महाराज (कंबर)तलाव बनला आत्महत्या केंद्र? काय आहे प्रकार

 सोलापूर (प्रतिनिधी) विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे गेल्या काही दिवसांपासून अनेक जणांनी वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या केल्यामुळे  हे तलाव...

Read moreDetails

वा रे वा…,शेतीमालाला भाव नाही अन् अपर मुख्य सचिव म्हणतात शेतकऱ्यांना लखपती करण्याचा प्रयत्न करा

सोलापूर, दि.१२: महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण आणि कृषी या विभागाने समन्वयातून काम करावे. या विभागांनी...

Read moreDetails

लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण ; विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत “कसं जगावं” याच शिक्षण मिळणं अत्यंत आवश्यक : डॉ भांडारकर

  सोलापूर : लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्काराचे वितरण रविवारी किर्लोस्कर सभागृहात...

Read moreDetails

नोकरी ! जिल्हा परिषद आरोग्य विभागात 334 जागांसाठी मेगा भरती ; राहिले काहीच दिवस, पहा सविस्तर

 आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध...

Read moreDetails

आत्महत्या करण्याचा प्रयत्न ; सराफासह तिघांना उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन.

  सोलापूर :  अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील शशिधर पोतदार व त्याची पत्नी आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व...

Read moreDetails

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सक्त सूचना ; घरे गरीब,कष्टकऱ्यांची आहेत, प्रकल्पाच्या कालबद्ध आराखड्याला विलंब नको

 सोलापूर, दि.११: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे रेनगर सोसायटीमध्ये ३० हजार घरकुलांचा प्रकल्प उभा राहत आहे. पहिल्या...

Read moreDetails

ब्रेकींग : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा ; काय घडले गुजरातमध्ये?

  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी गांधीनगर येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या भेटीनंतर राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्याचेही कारण त्यांनी...

Read moreDetails

सोलापूर शहर कोरोनाची आजपर्यंतची सर्वात आनंदाची बातमी ; पहा हा रिपोर्ट

 सोलापूर शहरांमध्ये 12 एप्रिल 2020 रोजी पहिला कोरोनाचा संसर्गित रुग्ण आढळून आला त्यानंतर रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पहिली लाट...

Read moreDetails

सुभाष देशमुख असे का म्हणाले, धवलसिंह मोहिते पाटील चांगले व्यक्ती, त्यांनी काँग्रेसकडून दक्षिण लढवावी

 सोलापूर ! काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटात पार पडला. त्यानंतर सोलापूरच्या माध्यमांमधून तसेच राजकीय वर्तुळातून...

Read moreDetails
Page 440 of 535 1 439 440 441 535

ताज्या बातम्या

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...