Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण ; विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत “कसं जगावं” याच शिक्षण मिळणं अत्यंत आवश्यक : डॉ भांडारकर

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्काराचे वितरण रविवारी किर्लोस्कर सभागृहात करण्यात आले.

 डॉ के एम भांडारकर हे प्रमुख पाहुणे ऑनलाइन जॉईन झाले होते, व्यासपीठावर माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख,शहाजी पवार,डॉ. हो. ना. जगताप, आशालता जगताप, तज्ञ संचालक हरिश्चंद्र गवळी लोकमंगल पतसंस्थेच्या सर व्यवस्थापिका अलका देवडकर, उपसभापती जयश्री भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते तानाजी शिंदे, डॉ. विकास काळे, रत्नमला हुरणे ,वनिता जाधव, अंबू गुळवे, संजय जवंजाळ ,मच्छिंद्रनाथ नागरे ,विजय वडरे, महादेव सावता, सुप्रिया शिवगुंडे यांना लोकमंगल पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी ऑनलाइन मार्गदर्शन करताना डॉ भांडारकर यांनी आजकाल इंटरनेट वर खूप काही वाचायला मिळत मात्र ते ज्ञान नाही ती केवळ माहिती आहे आणि ज्ञान हे शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना मिळते, वर्गात कोणतंही गणित विद्यार्थी सोडवतो मात्र आयुष्याच गणित सोडवण्यात तो अपयशी ठरतो, म्हणूनच शिक्षणासोबत जगण्याचे ज्ञान सुद्धा शाळेतून मिळणं अत्यंत आवश्यक असल्याचं भांडारकर म्हणाले.👇👇👇👇👇

पहा काय म्हणाले डॉ के एम भांडारकर

आमदार सुभाष देशमुख म्हणाले, शिक्षक हे सोलापूर जिल्ह्याची ताकद आहे, ते विद्यार्थी घडवण्यासोबतच जिल्ह्याचे चांगले मार्केटिंग सुद्धा करू शकतात, सोलापूर जिल्ह्यात काय नाही? पर्यावरण समृद्ध जिल्हा आहे, देवस्थान मोठ्या प्रमाणात आहेत, पण देशाच्या नकाशावर मार्केटिंग का होत नाही, शिर्डी गाव हे छोटे असले तरी देशाच्या नकाशावर आहे, तिथे देशातून लोक येतात, पण आपल्याकडे स्वामी समर्थ आहेत,  पांडुरंग आहेत, संत दामाजी आहेत, ग्रामदैवत सिद्धेश्वर आहेत, आपण मागे का?याची चांगली मार्केटिंग शिक्षक करू शकतात आपण सर्वांनी मिळून केले तर होऊ शकते, जिल्ह्याचे आगळेवेगळे वैभव देशासमोर येईल.👇👇👇👇

पहा काय म्हणाले सुभाष देशमुख आपल्या भाषणासत

सूत्रसंचालन अरविंद जोशी यांनी तर आभार प्रदर्शन युवराज गायकवाड यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

नोकरी ! जिल्हा परिषद आरोग्य विभागात 334 जागांसाठी मेगा भरती ; राहिले काहीच दिवस, पहा सविस्तर

Next Post

वा रे वा…,शेतीमालाला भाव नाही अन् अपर मुख्य सचिव म्हणतात शेतकऱ्यांना लखपती करण्याचा प्रयत्न करा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

वा रे वा...,शेतीमालाला भाव नाही अन् अपर मुख्य सचिव म्हणतात शेतकऱ्यांना लखपती करण्याचा प्रयत्न करा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000385
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group