Thursday, September 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आत्महत्या करण्याचा प्रयत्न ; सराफासह तिघांना उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन.

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 September 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील शशिधर पोतदार व त्याची पत्नी आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन वर सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय येथील न्यायमूर्ती  ए. एस.गडकरी यांनी सुनावली.

१.रमेश दिनकर पोतदार राहणार मंगळवार पेठ सोलापूर २. ईरण दिनकर पोतदार राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर व ३.ईरण्णा मल्लप्पा सुतार राहणार कडगंची तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा असे तिघांना अटकपूर्व जामीन वर सोडण्याचे आदेश केलेले आहे.

यातील पार्श्वभूमी अशी की,शशिधर मनोहर पोतदार यातील फिर्यादी व आरोपी रमेश दिनकर पोतदार यांच्यामध्ये सोने खरेदी विक्रीचा चा व्यवहार होता. सदर व्यवहार सन 2009 ते 2014 दरम्यान होते .तद्नंतर आरोपी यांनी फिर्यादीस सन 2009 ते २०14 पर्यंत आरोपी लोकांनी 38 लाख रुपयाची फसवणूक केली असे लक्षात आले. त्यावेळी फिर्यादीने सदर पैशाची मागणी केली असता आरोपी लोकांनी फिर्यादीस सहा ते सात वेळा नागणसूर येथे घेऊन जाऊन पैसे देत नाही व पैसे मागितले फिर्यादी व त्याच्या कुटुंबास खलास करून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर घरी आरोपी लोक हे  फिर्यादी च्या घरी जाऊन पैसे देणार नाही असे म्हणून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व तसेच फिर्यादीच्या पत्नीस अश्लील शिवीगाळ व झोंबाझोंबी केले व तसेच विष पिऊन मरा असे म्हणून निघून गेले.

त्यानंतर दिनांक २२.०७.२०२१रोजी फिर्यादी व त्याची पत्नी हे आरोपी यांनी सन 2009 ते २०१४ पर्यंत सोन्याच्या व्यवहारात तसेच शेती खरेदी विक्री व्यवहारात अशी एकूण 43 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली व फिर्यादी पैसे मागण्यास गेले असता त्यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व विष पिऊन मरा तुमची  जगायची लायकी नाही अशाप्रकारे आत्महत्या करा अशी धमकी दिली. सदरच्या धमकीमुळे फिर्यादी व त्याची पत्नी यांनी मिरची पिकाचा फवारणी औषध पिले व त्यानंतर बेशुद्ध झाले.त्यांच्यावर उपचार करण्यात आले व फिर्यादी व त्याची पत्नी हे शुद्धीवर आले. अशा आशयाची ची फिर्याद मनोहर पोतदार यांनी अक्कलकोट दक्षिण येथे दाखल केले सदर फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 

यात आरोपी यांना अटक होईल म्हणून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला परंतु सदरचा अटकपूर्व जामीन अर्ज मेहरबान सत्र न्यायालय यांनी नामंजूर केले तदनंतर आरोपी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती श्री ए.एस गडकरी यांच्यासमोर झाली. यात दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायमूर्ती यांनी वरील सर्व आरोपीस अटकपूर्व जामिनावर सोडण्याचे आदेश केले. यात आरोपीतर्फे ॲड. विक्रांत फताटे तर सरकार तर्फे ॲड. विरा शिंदे यांनी काम पाहिले.

SendShareTweetSend
Previous Post

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या सक्त सूचना ; घरे गरीब,कष्टकऱ्यांची आहेत, प्रकल्पाच्या कालबद्ध आराखड्याला विलंब नको

Next Post

नोकरी ! जिल्हा परिषद आरोग्य विभागात 334 जागांसाठी मेगा भरती ; राहिले काहीच दिवस, पहा सविस्तर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

नोकरी ! जिल्हा परिषद आरोग्य विभागात 334 जागांसाठी मेगा भरती ; राहिले काहीच दिवस, पहा सविस्तर

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2000384
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group