solapur

Your blog category

अभिनंदन : अविनाश गोडसेंची झेडपी शाखेचे मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड

 सोलापूर : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड पुरुषोत्तम खेडेकर हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात मराठा सेवा संघाच्या...

Read moreDetails

सोलापूर : शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांच्या आगमनाने श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूल गजबजली !

 सोलापूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पहिली ते चौथी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य...

Read moreDetails

सोलापूर : ‘डीसीपी’ डॉ दिपाली धाटेंच्या वर्दीतल्या माणुसकीची पोलीस प्रशासनात चर्चा

 सोलापूर, (प्रतिनिधी):- पोलीस दलात काम करताना पदोन्नती मिळणे म्हणजे गौरवास्पद आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या पदोन्नतीमुळे हिरमोड झालेल्या हवालदाराला...

Read moreDetails

Solapur : ऑर्केस्ट्रा बारमधील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; कोरोना निर्बन्धचा बळी?

 सोलापूर : राहते घरी ऑर्केस्ट्राबारमध्ये काम करणाऱ्या वादकाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता उघडकीस...

Read moreDetails

क्या बात है |जानेवारी अखेर ग्रामिणमध्ये 14 हजार घरकुल पूर्ण करण्याचा निर्धार | घरकुल लाभार्थ्याची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन होणार

"सोलापूर जिल्ह्यात जागे अभावी जी घरकुले सुरू झालेली नाहीत अशा घरकुलांना जागा उपलब्ध करून देणेसाठी नियोजन करणेत येत असल्याची माहिती...

Read moreDetails

सोलापूर : हिम्मत असेल तर थेट वार करा, मी सगळ्या बाजूने खंबीर | दिलीप मानेंचा ‘वार’ कुणावर?

 सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील उत्तर सोलापूर तालुका हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते काका साठे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्याच...

Read moreDetails

सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना निवडणूक | 15 अर्ज दाखल | कुणी केले अर्ज दाखल पहा

 सोलापूर : को-जनरेशनच्या चिमणीमुळे चर्चेत आणि अडचणीत आलेल्या सोलापूर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा...

Read moreDetails

सोलापूर : महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा आदेश ; शाळा सुरू संदर्भात मार्गदर्शक सूचना

 सोलापूर : राज्यातील पहिली ते सातवी च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र याच पार्श्वभूमीवर जगभरात व्हेरियंट...

Read moreDetails

सोलापूर जिल्हा परिषदेत येताय, मग इकडे लक्ष द्या, आता नवे निर्बन्ध

 सोलापूर : कोविडच्या Omicron व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात नव्याने निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नुकतेच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून...

Read moreDetails

ब्रेकींग : 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाची सरकारकडून नियमावली जाहीर

 मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.येत्या 6 डिसेंबर रोजी मुंबईतल्या चैत्यभूमीवर...

Read moreDetails
Page 383 of 535 1 … 382 383 384 … 535

ताज्या बातम्या

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...