Thursday, October 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

क्या बात है |जानेवारी अखेर ग्रामिणमध्ये 14 हजार घरकुल पूर्ण करण्याचा निर्धार | घरकुल लाभार्थ्याची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन होणार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 November 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“सोलापूर जिल्ह्यात जागे अभावी जी घरकुले सुरू झालेली नाहीत अशा घरकुलांना जागा उपलब्ध करून देणेसाठी नियोजन करणेत येत असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी दिली,. याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूर, जिल्हाधिकारी कार्यालय यांचे मार्फत गावठाण, सरकारी जागा उपलब्ध करून देणे बाबत नियोजन करण्यात आले. असल्याचे प्रकल्प संचालक धोत्रे यांनी सांगितले. बक्षिस पत्राच्या माध्यमातुन २५६ लाभार्थीनी जागेची मागणी केली आहे. अशा लाभार्थ्यांना जागा बक्षिस पत्र करून देणे बाबत कामी संबंधीत यंत्रणेस जिल्हाधिकारी यांचे द्वारा  लेखी पत्राव्दारे सुचना देण्यात आले असल्याचे सांगणेत आले”.

सोलापूर जिल्ह्यातील 14198 अपुर्ण घरकुले जानेवारी 2022 अखेर पुर्ण करणेसाठी नियोजन करणेत आले आहे. गावपातळीवर घरकुल लाभार्थ्याची नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन करणेसाठी सहकार विभागाची मदत घेणेत येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 

जिल्हा परिषदे मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निजीकक्षात महाआवास अभियान ग्रामीण २ अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची जिल्हास्तरीय बैठक घेणेत आली. या बैठकी मध्ये मार्गदर्शन करताना सिईओ स्वामी बोलत होते. 

या बैठकी मध्ये मागील केंद्र पुरस्कृत 11478 व राज्य पुरस्कृत 2720 असे एकूण 14198 अपुर्ण घरकुले जानेवारी 2022 अखेर पुर्ण करणे नियोजन करण्यात आले आहे. ही घरकुले पुर्ण करणेसाठी आवश्यक यंत्रणेकडून सहकार्य घेणे, तसेच  कृती संगम करणेबाबत  चर्चा करण्यात आली.  गावपातळीवर घरकुल लाभार्थ्याच्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था स्थापन करणेकामी सहकार विभागामार्फत अंमलबजावणी करण्यात येईल. यासाठी तालुकास्तरावरून संबंधित गटविकास अधिकारी हे सहकार्य करतील. 

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मार्फत घरकुल लाभार्थ्यांना सौभाग्य योजना अंतर्गत वीज कनेक्शन, उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस कनेक्शन, मनरेगा विभागामार्फत मनरेगा अनुदानाचा लाभ, स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातुन उपजिविकेचे साधन, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणेसाठी अनुदान, घरकुल बांधकामासाठी बँके मार्फत अर्थसहाय्य करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी जिल्हास्तरीय समिती सभेस उपस्थित असलेल्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

 यामाकामी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे प्रतिनिधी, अग्रणी बँक व्यवस्थापक मनरेगा कक्ष, प्रकल्प संचालक स्वच्छता विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सहा. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विभाग, सहाय्यक कामगार आयुक्त यांचे प्रतिनिधी जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते.

घरकुल लाभार्थ्यांना कृती संगम व्दारे लाभ देणेकामी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करावे व मेळाव्यास संबंधित विभागाचे प्रतिनिधी, अधिकारी यांनी उपस्थित राहून घरकुल लाभार्थीस कृती संगम व्दारे लाभ दयावा असे आवाहन सिईओ दिलीप स्वामी यांनी केले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : हिम्मत असेल तर थेट वार करा, मी सगळ्या बाजूने खंबीर | दिलीप मानेंचा ‘वार’ कुणावर?

Next Post

Solapur : ऑर्केस्ट्रा बारमधील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; कोरोना निर्बन्धचा बळी?

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Solapur : ऑर्केस्ट्रा बारमधील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या ; कोरोना निर्बन्धचा बळी?

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001324
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group