Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचा आदेश ; शाळा सुरू संदर्भात मार्गदर्शक सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 November 2021
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्यातील पहिली ते सातवी च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मात्र याच पार्श्वभूमीवर जगभरात व्हेरियंट कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेता शाळा सुरू करण्यापूर्वी विविध मार्गदर्शक सूचना देण्यात  आल्या आहेत. सोलापूर शहरातील शाळा सुरू करण्यापूर्वी महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांनी आदेश काढत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

शाळा पूर्वतयारी मार्गदर्शक सूचना:

१. आपल्या शाळेजवळील UPHC सेंटरला पत्रव्यवहार / संपर्क करून सर्व संबंधित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे १००% लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे.

2. सर्व वर्गखोल्या सर्व स्वच्छतागृहे व संपूर्ण शालेय परिसर निर्जंतुकीकरण करुन घेणे. 3. शाळेत उपस्थित राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे लेखी संमतीपत्र जमा करून घेणे.

4. शाळेतील प्रत्येक वर्गाचे वेळापत्रक वेगवेगळे करणे उदाइ.१ ली चा वर्ग स.८.00 वा बोलावला असल्यास इ. २ री चा वर्ग

७.४५/८१५ ला बोलवावा सोडतानाही असेच करणे आवश्यक आहे) 5. वेळापत्रकानुसार कोणतीही मधली सुट्टी ठेवू नये। सुट्टीत विद्यार्थी एकत्र येतील म्हणून सुट्टी टाळणे आवश्यक आहे.

6. शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षक पालक संघाची बैठक घेऊन सर्व बाबींची सविस्तर चर्चा करून शंकानिरसन करणे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनजागृती करणे.

७ शाळेसमोरील खुल्या जागेत २ मीटर अंतरावर वर्तुळ चौकोन आखणे

8. शाळास्तरावर आवश्यकतेनुसार कार्यगट आपत्ती व्यवस्थापन समिती तयार करणे, हेल्थ क्लब स्थापन करणे तसेच शाळेमध्ये आवश्यकतेनुसार सॅनिटायजर, धर्मलगन. पल्स ऑक्सिमीटर ठेवणे महत्त्वाचे मोक हेल्पलाईन क्रमांक दर्शनी भागावर लिहिणे. 9. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविणे व त्याची तीच जागा कायम ठेवणे. 10. वर्गात व शालेय परिसरात सर्वांनीच मास्कचा वापर करणे.

11. सर्व विदयार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी शाळेच्या वेळेत पूर्णवेळ मास्कचा वापर करावा.

12. विदयार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेत तसेच शाळेच्या परिसरात वावरताना नेहमीच किमान 06 फूट शारिरीक अंतर ठेऊन आंतरक्रिया करावी आणि त्या अनुषंगाने उपक्रमाचे वेळापत्रक व बैठक व्यवस्थेचे नियोजन करावे.

13. सर्व वर्गखोल्या, दरवाजे, हँडल, खिडक्या, हँडरिल, टेबल, बेंच, स्वच्छतागृहाचे दररोज निर्जंतुकीकरण करावे. 14. भविष्यात शाळेमध्ये एखादा विदयार्थी/शिक्षक/कर्मचारी कोविड-19 संशयित / POSITIVE आढळल्यास

अ. जवळच्या UPHC च्या वैदयकीय अधिकारी यांना कळवून संबंधितांस UPHC सेंटर मध्ये दाखल करावे. तसेच जवळच्या कोविड सेंटरची माहिती मुख्याध्यापक व शिक्षकाच्या मोबाईलमध्ये/ शाळेच्या दर्शनी भागात ठेवण्यात यावी. ब. सर्व शाळा व परिसर चांगल्या प्रकारे निर्जंतुकीकरण करुन घ्यावा. लसीकरण पूर्ण न झालेल्या शाळेतील सर्व शिक्षकांची RTPCR चाचणी करुन कोविड- 19 चा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच संबंधितास शाळेत उपस्थितीची परवानगी दयावी. तद्नंतर अशा शिक्षकांचे लसीकरण करुन घ्यावे.

क. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अहवाल POSITIVE असतील त्यांनी डॉक्टरांकडून कोविड NEGATIVE असलेबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच संबंधितांनी शाळेत उपस्थित रहावे.

ड. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांचे अहवाल NEGATIVE आहेत. त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड-19 च्या संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

इ. दरम्यानच्या कालावधीत विदयार्थ्याचे शिक्षण खंडीत होणार नाही. यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे नियोजन करावे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेत येताय, मग इकडे लक्ष द्या, आता नवे निर्बन्ध

Next Post

सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना निवडणूक | 15 अर्ज दाखल | कुणी केले अर्ज दाखल पहा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना निवडणूक | 15 अर्ज दाखल | कुणी केले अर्ज दाखल पहा

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986119
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group