solapur

Your blog category

सोलापूर : भारती विद्यापीठा अंतर्गत उद्योजकता विकास विभागा अंतर्गत सेमिनारचे आयोजन

 सोलापूर : भारती विद्यापीठा अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड सोशल सायन्सेस सोलापूर येथे उद्योजकता विकास विभागा अंतर्गत नुकतेच...

Read moreDetails

मोठी बातमी : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका 6 महिने पुढे जाण्याची शक्यता | सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी आरक्षण स्थगिती कायम

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने  महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळली आणि ओबीसी आरक्षणावरची स्थगिती...

Read moreDetails

सोलापूर : वैष्णवी करगुळे यांच्या विकास कामाचा शुभारंभ | नागरिक कुणाला म्हणाले ‘विघ्नसंतोषी’

 सोलापूर : प्रभाग 15 मध्ये  नगरसेविका वैष्णवी अंबादास करगुळे यांच्या विकास कामाच्या भांडवली निधीतुन जुनि काडादी चाळ ,रेल्वे लाईन सोलापुर...

Read moreDetails

सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांचा निर्णय ; लसीकरणासाठी आता हा नवा प्रयोग

 सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील लसीकरणाची आकडेवारी पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काही निर्बंध कडक केले आहेत. त्याचा परिणाम चांगला...

Read moreDetails

बेरोजगारांसाठी खुशखबर | तीन दिवशीय ऑनलाइन कार्यशाळा | कसे आहे नियोजन

 सोलापूर दि.14(जिमाका):जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचे मार्फत दिनांक 20,21,22 डिसेंबर 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे...

Read moreDetails

‘घर खरेदी करायचंय’ की ‘जागा घ्यायची’ विचारात पडलात का मग या क्रेडाईच्या प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये | तीन दिवसाचे आयोजन

सोलापूर क्रेडाईच्यावतीने प्लॉट, फ्लॅटस्, रो हाऊस आदीचे यंदा दि १७ ते २० डिसेंबर दरम्यान भव्य एक्स्पो प्रदर्शन आयोजित करण्यात आले...

Read moreDetails

सीईओ दिलीप स्वामींचा निर्णय |आता स्वच्छ सर्वेक्षण मध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्यांचा असा करणार सन्मान

 सोलापूर - जिल्हयात दि. १५ व १६ डिसेंबर रोजी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण साठी विशेष मोहिम हाती घेणेत आली आहे. स्वच्छ...

Read moreDetails

दिलीप मानेंचा जिल्हाधिकाऱ्यांना सवाल | सांगली,अहमदनगर जिल्ह्यात पंचनामे सुरू मग सोलापूर जिल्ह्यात का नाहीत

 सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली यावेळी त्यांना निवेदन दिले. निवेदन देते...

Read moreDetails

ब्रेकींग : शेळगी-दहिटणे रोडवरील नाल्यात मृतावस्थेत अर्भक आढळले

 सोलापूर : शेळगी मित्र नगर ते दहिटणे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका नाल्यात जन्मलेल्या बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मंगळवारी दुपारच्या...

Read moreDetails

पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर यांचे दोन आदेश ; शहरात 29 डिसेंबर पर्यंत हे निर्बन्ध

 सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे करणारे शहर आहे. तसेच सोलापूर शहरात छोट्या...

Read moreDetails
Page 371 of 535 1 370 371 372 535

ताज्या बातम्या

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...