Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 December 2025
in political
0
सोलापूरच्या  पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल
0
SHARES
708
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सह संपर्क मंत्री होता विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोलापूरचा तीन दिवसाचा दौरा केला होता यादव यांना दरम्यान त्यांनी सोलापुरातील अनेक प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या त्या समस्यांवर नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान त्यांनी सोलापूर शहरातील अधिकारी राजकीय नेते पत्रकार यांची बैठक आयोजित केली.

या बैठकीत सोलापूरच्या समस्यांवर अतिशय तळमळीने आणि जातीने त्यांनी लक्ष घातल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीत सोलापूरकरांना आणि विशेष करून महिला वर्गाला अतिशय दिलासा देणारा निर्णय म्हणजे रात्रीचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या सक्त सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.

या बैठकीत सोलापूरच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावर तब्बल दीड तास चर्चा झाली यामध्ये प्रवीण डोंगरे, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, तोफिक शेख यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली पत्रकारांनी सुद्धा अधिकाऱ्यांना या विषयात धारेवर धरले.

सर्वांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्तांना सूचना करताना शहराचा पाणीपुरवठा लगेच दोन दिवसा आड करता येतो का आणि रात्रीचा पाणीपुरवठा बंद करून तो दिवसा करता येतो का असे विचारले.

आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर निधी देण्यासाठी तीन ते चार महिने जातील,
आम्ही जर शासनाच्या वतीने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार? हा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केले तर तुमचे काय म्हणणे आहे, असे अनेक प्रश्न महापालिका आयुक्तान समोर उपस्थित केले.

मात्र आयुक्त ओंबासे यांनी आमच्या सारखीच त्यांची अवस्था आहे, आपल्याकडे आहे त्या यंत्रणेने काम करू, आपण दिलेल्या सूचनेनुसार गतीने काम करू असे सांगितले.

पाणीपुरवठा अधिकारी चौबे 28 वर्ष सेवा केली, त्याला काढून दुसरीकडे चार्ज दिला तर तो नाराज होणार, त्यानं सोलापूरच्या अर्ध्या लोकांना खुश केले असेल अशी चिमटे काढताना बनसोडे यांनी रात्रीच्या अकराच्या आत पाणी पुरवठा करा,तसे तातडीने नियोजन करा अशा सूचना महापालिका आयुक्तांना केल्या.

Tags: Ajit Pawar NCPAnna bansode
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरचा पाणी प्रश्न नागपुरात पेटला ! अण्णांच्या बैठकीत मोहिते पाटील समर्थक डोंगरे आक्रमक

Next Post

सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

सोलापूरमध्ये महाविकास आघाडी एकवटली ! मनसेचा ही सहभाग पण एमआयएम दिसेना

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001142
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group