Thursday, May 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्य पदी पत्रकार महेश पांढरे यांची निवड

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 August 2024
in Education
0
सोलापूर विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्य पदी पत्रकार महेश पांढरे यांची निवड
0
SHARES
360
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर विद्यापीठाच्या अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्य पदी पत्रकार महेश पांढरे यांची निवड

सोलापूर  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ व विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे शाळा, महाविद्यालय यांच्या यांच्यासाठी विद्यापीठ स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्य पदी पत्रकार महेश पांढरे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानगर यांच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे.

शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय अत्याचार या संदर्भात काम करण्यासाठी तसेच अशा विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या उपाययोजना करता येतील तसेच चांगल्या वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल यासाठी या समितीची स्थापना केली जाते. त्यामध्ये पत्रकार महेश पांढरे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

गेल्या दहा ते पंधरा वर्षात पांढरे यांनी विविध सामाजिक उपक्रमात अनमोल योगदान दिले आहे. तसेच सामाजिक जाणीव ठेवून लोकांना मदत करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. राजकारण, प्रशासन, शिक्षण, कायदा या विषयावर त्यांचा चांगला अभ्यास असल्याने त्यांची समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
…………………..

Tags: Anti Ragging committeeMahesh pandhareSolapur University
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या शेतकऱ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता ! दिलीप माने यांनी आशीर्वाद यांचे केले कौतुक

Next Post

महायुतीच्या मांदियाळीत फुटली वैद्य – राठोड जोडीची दहीहंडी ! राम सातपुतेंनी पाळला मैत्री धर्म ! सोमनाथ वैद्य यांनी वेधले लक्ष

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
महायुतीच्या मांदियाळीत फुटली वैद्य – राठोड जोडीची दहीहंडी ! राम सातपुतेंनी पाळला मैत्री धर्म ! सोमनाथ वैद्य यांनी वेधले लक्ष

महायुतीच्या मांदियाळीत फुटली वैद्य - राठोड जोडीची दहीहंडी ! राम सातपुतेंनी पाळला मैत्री धर्म ! सोमनाथ वैद्य यांनी वेधले लक्ष

ताज्या बातम्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979326
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group