Saturday, September 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसची अल्पसंख्यांक शहर कार्यकारिणी जाहीर ; बाबो ! एवढे उपाध्यक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 February 2024
in political
0
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसची अल्पसंख्यांक शहर कार्यकारिणी जाहीर ; बाबो ! एवढे उपाध्यक्ष
0
SHARES
358
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसची अल्पसंख्यांक शहर कार्यकारिणी जाहीर ; बाबो ! एवढे उपाध्यक्ष

NCP minority mitting

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर शहर अल्पसंख्यांक विभागाच्या शहर कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या. नियुक्तीपत्र ज्येष्ठ नेते शफी इनामदार यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.या निवडी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अमिर शेख, समन्वयक संजय मोरे यांनी केल्या.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी संघटनात्मक ताकत निर्माण करून अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करा अशी अपेक्षा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केली.

सचिन पारवे शहर प्रवक्ता, डॉ. शाबाज शेख शहर संघटक.

शहर उपाध्यक्ष खालील प्रमाणे

बंदेनवाज मुल्ला, समदानी मत्तेखाने, याकूब नवगिरे, अरबाज पटेल, हनोख मिनगे, इमरान शेख, अफजल शेख, दस्तगीर शेख, नौशाद शेख, जॉन दिनकर, म.जीना शेख, रसूल शेख, अ. जाफर चामाकोरा, मुसेब शेख.

शहर सरचिटणीस खालील प्रमाणे…

सरफराज शेख, आकाश जंगम, सोहेल मुनशी, समुवेल गवळी, नवाज शेख, कासिम बागवान, अब्दुल तुरूप, सरदार नदाफ, जुबेर सगरी, समीर कुरेशी, शोएब तडवलकर.

शहर सचिव खालील प्रमाणे
नरसिंग जंगम, शाहिद शेख, हमीद इत्तार, किरण पारवे, साहिल बागवान.

शहर चिटणीस खालील प्रमाणे..
विजय पोगुल, विनोद सुरगारे, जया रावडे, अवधूतराव कुराडे, सॅमसंग जंगम, अर्षद शेख, अबरार हिरापुरे, अखिल शेख.

दक्षिण विधानसभा
अध्यक्ष अशफाक कुरेशी, कार्याध्यक्ष मोहिज मुल्ला, संघटक जहिर शेख,
उत्तर विधानसभा
अध्यक्ष शोएब शाबाद, कार्याध्यक्ष सोहेल शेख.

मध्य विधानसभा
कार्याध्यक्ष प्रकाश चंदनकर,
संघटक प्रेम फरड.

Tags: Ajit PawarNCP minoritySantosh pawarSolapur political
SendShareTweetSend
Previous Post

“विकासाचा वादा, अजित दादा” सोलापूरला दिले इतके कोटी ; किसन जाधव यांनी मांनले आभार

Next Post

सोलापूर राष्ट्रवादीच्या सायरा शेख, लता ढेरे महिला प्रदेश सरचिटणीस तर शशिकला कस्पटे शहर समन्वयक

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998456
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group