Thursday, May 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जोरदार दणका ; जिल्ह्यातील सरपंचांसह वीस सदस्य अपात्र ; बापरे एका गावात तर…

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 December 2024
in solapur
0
आता केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक योजना ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या प्रशासनाला या सूचना
0
SHARES
9.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा जोरदार दणका ; जिल्ह्यातील सरपंचांसह वीस सदस्य अपात्र ; बापरे एका गावात तर…

सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल वीस ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले आहे. त्यामध्ये काही सरपंचांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावातील पाच सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न दिल्याने अपात्र करण्यात आले आहे. त्यामध्ये अंजली चव्हाण, नूरजहा हुसेन शेख, तेजश्री संजय गायकवाड, शांताबाई नागनाथ कांबळे, बलभीम शिवा खांडेकर यांचा समावेश आहे.

माढा तालुक्यातील रांझणी या गावातील तर तब्बल सात सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे. या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. सोनाली पांडुरंग माने, रोहिदास दादासाहेब गायकवाड, नेताजी नामदेव चमरे, संगीता धनंजय पाटोळे, चंचला विजय पाटील, प्रीतम अक्षय पाटील, दिपाली तानाजी गायकवाड यांचा समावेश आहे.

बार्शी तालुक्यातील खडकोणी इथल्या मनीषा सतीश कोतमीरे गीता प्रशांत आगाव या दोन सदस्यांना अतिक्रमण केल्याने अपात्र करण्यात आले आहे. सांगोला तालुक्यातील बामणी इथल्या अर्जुन भीमराव साळुंखे व अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी इथल्या सुरेखा दिलीप माळी, माळशिरस तालुक्यातील बचेरी गावातील शालन चिंतू माने यांना तीन अपत्य असल्याने अपात्र ठरवले आहे.

करमाळा तालुक्यातील हिवरवाडी इथल्या अनिता बापूराव पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात आले आहे. करमाळा तालुक्यातील देवसाळी ग्रामपंचायत सदस्य आशिष कल्याण गायकवाड यांना अतिक्रमण केल्याने तसेच करमाळा तालुक्यातीलच निमगाव (ह) लखन अरुण जगताप यांना अतिक्रमण व पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले आहे.

Tags: @सोलापूरCollector kumar ashirwadग्रामपंचायत सदस्य अपात्र
SendShareTweetSend
Previous Post

आता केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक योजना ; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या प्रशासनाला या सूचना

Next Post

सोलापूर जिल्हा मजूर फेडरेशन संचालकपदी अभिराज शिंदे यांची निवड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर जिल्हा मजूर फेडरेशन संचालकपदी अभिराज शिंदे यांची निवड

सोलापूर जिल्हा मजूर फेडरेशन संचालकपदी अभिराज शिंदे यांची निवड

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980412
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group