Friday, September 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘दक्षिण’मध्ये शिवसेनेची मशाल पेटणारच ! अमर पाटील यांचा निर्धार ; गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
1 October 2024
in political
0
‘दक्षिण’मध्ये शिवसेनेची मशाल पेटणारच ! अमर पाटील यांचा निर्धार ; गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद
0
SHARES
375
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘दक्षिण’मध्ये शिवसेनेची मशाल पेटणारच ! अमर पाटील यांचा निर्धार ; गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ‌ हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. ही जागा आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटणार आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेनी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावेत असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी केले.

जिल्हाप्रमुख अमर पाटील यांचा गावभेट दौरा झाला यावेळी डोणगाव  येथे आयोजित बैठकीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यास इच्छुक आहे असे व्यक्त  केले. यावेळी व्यासपीठावर  तालुकाप्रमुख संजय पोळ, धर्मराज बगले, सदाशिव सलगर, वजीर शेख, नजीर शेख, परिनीती शिंदे, सिद्धाराम कोलते आदी उपस्थित होते.

यावेळी अमर पाटील म्हणाले, वडील रतिकांत पाटील आमदार असताना दक्षिण सोलापुरात वीज, रस्ते, पाणी व आरोग्यासह इतर क्षेत्रातही मोठया प्रमाणात विकासकामे केली आहेत. मी, पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर बाजार समिती सदस्य म्हणून विकासकामे करण्याबरोबरच  सर्वसामान्य जनता, शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविले आहे. मात्र,गेल्या दहा वर्षांत तालुक्यात भाजपचा आमदार असल्याने ‘दक्षिण’चा विकास झाला नाही.

आज मतदारसंघात वीज, रस्ते, पाणी, आरोग्य आणि भूमिगत गटारीचे प्रश्न सुटले नाहीत.आज जनतेला या समस्यांचा मोठा त्रास होत आहे. मतदारसंघात
एमआयडीसी नसल्याने बेरोजगार युवकांची पोटासाठी भटकंती सुरू आहे. येथील लोकप्रतिनिधींना एमआयडीसी उभारता आले नाही.सोलापूर शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आले आहे. वाढती महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे असह्य झाले आहे.पिकांना हमीभाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. हे सर्व समस्या सोडविण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचाच आमदार निवडून येणे गरजेचे आहे. जनतेनी एकदा आपल्याला सेवेची संधी द्यावीत आपण निश्चितच मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करू असे त्यांनी शेवटी बोलताना सांगितले.

Tags: Amar PatilShivsenaSouth solapur
SendShareTweetSend
Previous Post

अरे व्वा ! माझी वसुंधरा अभियानात सोलापूर जिल्हा प्रथम ; DPO वीणा पवार यांचा सत्कार

Next Post

ज्योती वाघमारे यांची गर्जना ; मोची समाजाचा आमदार विधानसभेत गेला पाहिजे ; पक्ष विसरून प्रचार करेन

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998444
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group