Friday, October 23, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

रमेश कदम एमआयएम पक्षापेक्षा मोठे नाहीत ;  जरनल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांचा संताप

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 April 2024
in political
0
रमेश कदम एमआयएम पक्षापेक्षा मोठे नाहीत ;  जरनल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांचा संताप

Oplus_131072

0
SHARES
582
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रमेश कदम एमआयएम पक्षापेक्षा मोठे नाहीत ;  जरनल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांचा संताप

एमआयएम सोलापूर लोकसभा निवडणुक लढवणार हे हैदराबाद येथील पक्षश्रेष्ठींना माहितीच नाही असा खुलासा एमआयएमचे जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांनी केला आहे. कोणाला ही विश्वासात न घेता एमआयएमचे पदाधिकारी, कार्यकर्ते माजी आमदार रमेश कदम यांना भेटायला जाताच तर कसे, त्यांच्याकडे जायची गरजच नव्हती, पक्ष मोठा का व्यक्ती मोठा अशामुळे पक्षांची बदनामी होत आहे. कोणाला उमेदवारी हवी असेल तर दारूल सलाम एमआयएम पक्ष कार्यालयात येवून भेटावे, मग आम्ही पक्ष श्रेष्ठींना कळवू, उमेदवारी कोणाला द्यायची हे शेवटी तेच ठरवतील असे म्हणत एमआयएमचे जनरल सेक्रेटरी कोमारो सय्यद यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

सोलापूर लोकसभेची निवडणुक यंदा एमआयएम लढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच नुकतेच माजी आमदार रमेश कदम यांची एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती त्यामुळे जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे.

सोलापूर लोकसभा एमआयएम लढणार हे हैदराबादच्या पक्षश्रेष्ठींना माहितीच नाही सय्यद यांनी अन्वर सादात यांना फोनवर संपर्क केला असता त्यांना याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले. शहराध्यक्ष शाब्दींना ही कदम यांच्या भेटीबद्दल माहित नसल्याचे फोनवरून सांगितले. त्या माजी आमदार यांना भेटण्यासाठी परस्पर का गेलात त्यांना विचारणा करा असेही पक्ष निरीक्षक सादात यांनी मला म्हटले होते. तीन उमेदवार कोण कोण इच्छूक आहेत तसा प्रस्ताव दाखवावा.

एमआयएम पक्षात सार काही अलबेल आहे. पक्षामधील वरिष्ठांना न विचारताच कोणतेही निर्णय घेतले जात आहे. माजी आमदार रमेश कदम हे एमआयएमकडून इच्छूक नसल्याचे त्यांनीच सांगितले आहे. एमआयएमचे काही पदाधिकारीच स्वताहून मागे लागले असल्याचे ते म्हणाले आहेत, याभेटीवरून वेगळाच निष्कर्ष बाहेर जातो, असे असताना स्वत:हून कदम यांना भेटण्याची गरजच काय होती. भेटायला गेल्यावर जनरल सेक्रेटरी, शहराध्यक्ष यांना विचारना ही केली नाही. रमेश कदम स्वता विचारायला ऑफिसला येणे गरजेचे आहे. एमआयएम पक्ष काय छोटा पक्ष नाही. अशामुळे एमआयएम पक्षाची बदनामी होत आहे. उमेदवार द्यायचा असेल तर सर्वाना विचारात घेवून देणे अपेक्षित होते.  देशाचे संविधान बदलण्यापासून भाजपला रोखायचे असून हे विचार एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी यांचे विचार आहेत

Tags: AIMIMEx MLA Ramesh kadamFarukh ShabdiKomaro sayyad
SendShareTweetSend
Previous Post

रमेश कदम यांना चर्चेत आणण्यात गाझी जहागीरदार मास्टरमाईंड? ; “भाई हमको भी विश्वास मे लो ना”

Next Post

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले ; काँग्रेसच्या प्रणिती शिंदेची टीका

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले ; काँग्रेसच्या प्रणिती शिंदेची टीका

भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले ; काँग्रेसच्या प्रणिती शिंदेची टीका

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002871
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group