Sunday, May 18, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

राहुल गांधी यांची तोफ आज सोलापुरात ; काँग्रेसने केली सभेची जय्यत तयारी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
24 April 2024
in political
0
राहुल गांधी यांची तोफ आज सोलापुरात ; काँग्रेसने केली सभेची जय्यत तयारी
0
SHARES
789
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राहुल गांधी यांची तोफ आज सोलापुरात ; काँग्रेसने केली सभेची जय्यत तयारी

सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून ‘सोलापूरची लेक’ म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  ही सभा आज बुधवार  24 एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मरीआई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड येथे दुपारी 3 वाजता होणार आहे.

या जाहीर सभेची काँग्रेस पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोलापुरात ऊन असल्याने सभेला आलेल्या नागरिकांसाठी पाच हजार छत्र्या, दहा हजार पांढरे गमजे हे देण्यात येणार आहेत तसेच तीस हजार पाण्याच्या बाटल्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची क्रेज संपूर्ण देशात तयार झाली राहुल गांधी हे प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर येत असल्याने त्याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे ते भाजपच्या सरकारवर काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Loksabha election 2024MLA praniti ShindeRahul Gandhi
SendShareTweetSend
Previous Post

रूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी अखेर पूर्ववत सुरू ! उद्योजक केतन वोरा यांच्या प्रयत्नांना यश

Next Post

ब्रेकिंग : देवेंद्र कोठे भाजपमध्ये दाखल ; घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट ; मोठी राजकीय घडामोड

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

भयानक ! सोलापुरात अग्नी तांडव, आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू? ; अजून पाच जण अडकल्याची माहिती

भयानक ! सोलापुरात अग्नी तांडव, आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू? ; अजून पाच जण अडकल्याची माहिती

18 May 2025
प्रणिती शिंदे यांच्या कट्टर कार्यकर्त्याला मिळाली मोठी कमिटी

प्रणिती शिंदे यांच्या कट्टर कार्यकर्त्याला मिळाली मोठी कमिटी

17 May 2025
मंत्रालयाला ही लाजवेल असे जयकुमार गोरे यांचे सोलापुरात कार्यालय ; बसायला थेट सिंहासन !

मंत्रालयाला ही लाजवेल असे जयकुमार गोरे यांचे सोलापुरात कार्यालय ; बसायला थेट सिंहासन !

16 May 2025
“प्रणिती ताई, मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो” ! पण हा गोड गैरसमज काढून टाका ; खासदार अशा काय म्हणाल्या की गोरे यांच्या ते फारच मनाला लागले !

“प्रणिती ताई, मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो” ! पण हा गोड गैरसमज काढून टाका ; खासदार अशा काय म्हणाल्या की गोरे यांच्या ते फारच मनाला लागले !

16 May 2025
पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

16 May 2025
सुभाष देशमुख महापालिके विरोधात आक्रमक ; अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंत्यांना नोटीस काढा ; पालकमंत्र्यांचे आदेश

सुभाष देशमुख महापालिके विरोधात आक्रमक ; अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंत्यांना नोटीस काढा ; पालकमंत्र्यांचे आदेश

16 May 2025
शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी अन्नप्पा सत्तूबर यांचे नाव आघाडीवर

शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी अन्नप्पा सत्तूबर यांचे नाव आघाडीवर

15 May 2025
‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

15 May 2025

क्राईम

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

by प्रशांत कटारे
5 May 2025
0

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार सोलापूरच्या एसटी स्टँड मधील रेस्ट...

सहा कोटींची फसवणूक प्रकरणात पुण्याच्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता

by प्रशांत कटारे
4 May 2025
0

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता यातील तक्रारदारांना त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यानी...

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

by प्रशांत कटारे
29 April 2025
0

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी सोलापूर : पत्नी सोबत राहत नसल्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1714147
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group