Saturday, June 21, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रणिती शिंदे झाल्या खासदार ; सुरेश हसापूरे यांच्या कार्यकर्त्यांची भावनिक पोस्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 June 2024
in Election
0
प्रणिती शिंदे झाल्या खासदार ; सुरेश हसापूरे यांच्या कार्यकर्त्यांची भावनिक पोस्ट
0
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रणिती शिंदे झाल्या खासदार ; सुरेश हसापूरे यांच्या कार्यकर्त्यांची भावनिक पोस्ट

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी अपेक्षित असा विजय मिळवला परंतु या विजया मागे अनेक हजारो हात झटले आहेत. अनेक नेत्यांचे परिश्रम कामाला आले आहेत. त्यात दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांचा ही सिंहाचा वाटा आहे. त्यांनी या निवडणुकीसाठी बरेच परिश्रम घेतले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेस मध्ये मोठी गटबाजी आहे, पण हसापुरे यांनी प्रत्येक वेळी प्रणिती शिंदे यांना खासदार करण्यासाठी मी प्रत्येकाचे पाय पकडेन आपण गटबाजी विसरून एकत्र येऊन काम करू असे आवाहन केल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी अखेर तो दिवस उजाडला प्रणिती शिंदे खासदार झाल्या.

हसापुरे यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकली आहे ती सध्या व्हायरल होत आहे….
सोलापूरची लेक झाली खासदार
प्रणितीताई शिंदे जिंदाबाद….
पाठीशी आहेत सुरेश हसापूरे दमदार
**************************
सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष दक्षिण सोलापूरचे भावी आमदार सुरेश हसापुरे साहेब आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होता. प्रचाराचे नियोजन तसेच इतर पक्षातील नेत्यांची मोट बांधून शिंदे यांच्याशी अनेक जणांना आपण जोडलात. लोकसभेच्या या निवडणुकीत आपण महत्त्वाची भूमिका बजावलात. त्यामुळेच आज प्रणिती ताई खासदार झाल्या. आपल्यातील नेतृत्व गुणाला व किंगमेकरच्या भूमिकेला यश मिळाले.
हसापुरे साहेब आपण ताईच्या विजयामध्ये किंगमेकरची भूमिका बजावलात. पुन्हा एकदा आपले अभिनंदन.

💐💐💐💐💐💐💐💐
आमच्या ताई
सोलापूरची माय माऊली
खासदार झाली लेक सोलापूरची

💐💐💐💐💐💐💐

Tags: Loksabha election 2024MLA praniti ShindeMLA Ram satputeSolapur loksabha electionSuresh hasapure
SendShareTweetSend
Previous Post

धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा जिंकला ; अरुण तोडकर यांचे शब्द खरे ठरले ! शिंदे बंधूंना मतदाराने बनवले ‘मामा ‘

Next Post

सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, सुभाष देशमुख यांना धोक्याची घंटा ; विजय मालक सेफ झोन मध्ये

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

काका पक्ष बदलल्यावर तुम्हाला झोप येईल का? तुमच्या हृदयात माझे नाव आणि फोटो शरद पवारांच्या भेटीत काय झाला निर्णय

19 June 2025
गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

19 June 2025
ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ब्रेकिंग : गणेश मोरे सोलापूर झेडपी ग्रामपंचायतचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

19 June 2025
कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

कार्य अहवाल पाहून रवींद्र चव्हाणांनी दिली अक्षय अंजिखाने यांना शाबासकीची थाप

18 June 2025
शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

शरद पवारांचा काकांना फोन भेटायला या ! इकडे आमदार बापू काकांच्या भेटीला वडाळ्यात 

18 June 2025
महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

महापालिका आयुक्त लक्ष घालणार का? विजापूर रोड पाटील नगरातील नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

18 June 2025
शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

17 June 2025
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

17 June 2025

क्राईम

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला! घातपात की काय?

by प्रशांत कटारे
19 June 2025
0

गावडी दारफळ मध्ये तीन दिवसाने तरुणाचा मृतदेह आढळला ! घातपात की काय? सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ या...

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1771851
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group