Monday, September 7, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, सुभाष देशमुख यांना धोक्याची घंटा ; विजय मालक सेफ झोन मध्ये

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 June 2024
in political
0
सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, सुभाष देशमुख यांना धोक्याची घंटा ; विजय मालक सेफ झोन मध्ये
0
SHARES
4.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, सुभाष देशमुख यांना धोक्याची घंटा ; विजय मालक सेफ झोन मध्ये

सोलापूर लोकसभा मताधिक्य

अक्कलकोट 9297 (राम सातपुते)
शहर उत्तर 35927 (राम सातपुते)
शहर मध्य 796 (प्रणिती शिंदे)
सोलापूर दक्षिण 9436 (प्रणिती शिंदे)
मोहोळ 63152 (प्रणिती शिंदे)
पंढरपूर 45420 (प्रणिती शिंदे)

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत, महाराष्ट्र सोबतच सोलापूर शहर आणि जिल्ह्याची सुद्धा राजकीय समीकरणे बदलणार यात कोणती शंका नाही. लोकसभेचा हा निकाल अनेक दिग्गज नेत्यांसाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सुमारे 75 हजाराच्या मताधिक्याने भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव केला. एकूणच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी पाहिली असता भाजपच्या आमदारांसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा मानली जात आहे.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शहर उत्तर आणि अक्कलकोट मतदार संघाने भाजपला मोठे मताधिक्य दिले होते. 2019 च्या निवडणुकीचा विचार केला तर शहर उत्तर मध्ये सुमारे 65 हजार हून अधिक  माजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मताधिक्य मिळाले तसेच अक्कलकोट मतदारसंघातून 36 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या निवडणुकीत शहर उत्तर मधून किमान पन्नास हजार पेक्षा अधिक मताधिक्य आणि अक्कलकोट मतदारसंघातून वीस ते पंचवीस हजार इतका लीड मिळण्याची अपेक्षा होती.

शहर उत्तर मध्ये भाजपला 36 हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख हे सेफ झोन मध्ये असल्याचे बोलले जाते. परंतु जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून पक्षाचा अपेक्षाभंग झाला असून अक्कलकोट मधून केवळ 9297 मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याणशेट्टी यांची अडचण होण्याची शक्यता आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून यापूर्वी भाजपला किमान 25 हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळायचे परंतु यावेळी उलट काँग्रेस पक्षाला 9436 मताधिक्य मिळाले आहे ही आकडेवारी पाहता विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे.

पोट निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजय झालेले भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना तर सर्वात मोठी अडचण असून या मतदारसंघात काँग्रेसला किमान 45 हजारापर्यंत मताधिक्य मिळाले आहे हे आवताडे यांच्यासाठी भविष्यात अडचण वाढणारी लीड म्हणावी लागेल.

Tags: Loksabha election 2024MLA Ram satputeMLA Sachin kalyanshettyMLA samadhan awtadeMLA Subhash deshmukhMLA vijaykumar deshmukh
SendShareTweetSend
Previous Post

प्रणिती शिंदे झाल्या खासदार ; सुरेश हसापूरे यांच्या कार्यकर्त्यांची भावनिक पोस्ट

Next Post

आमदार राम सातपुते यांनी मानले सोलापुरी जनतेचे आभार ; प्रणिती शिंदेंना शुभेच्छा ; साडेपाच लाख मते दिली…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आमदार राम सातपुते यांनी मानले सोलापुरी जनतेचे आभार ; प्रणिती शिंदेंना शुभेच्छा ; साडेपाच लाख मते दिली…

आमदार राम सातपुते यांनी मानले सोलापुरी जनतेचे आभार ; प्रणिती शिंदेंना शुभेच्छा ; साडेपाच लाख मते दिली...

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998553
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group