Saturday, May 17, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

होळी निमित्त हद्दवाढ भागात सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या अपप्रवृत्तीचे दहन 

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 March 2024
in political
0
होळी निमित्त हद्दवाढ भागात सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या अपप्रवृत्तीचे दहन 
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

होळी निमित्त हद्दवाढ भागात सुरेश हसापुरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या अपप्रवृत्तीचे दहन

होळी निमित्त, सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण तालुका विधानसभा मतदारसंघात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे यांच्या नेतृत्वाखाली हद्दवाढ भागात भाजपाच्या अपप्रवृत्तींचे दहन करुन भाजप सरकारचा निषेध करुन होळी पेटवण्यात आली.

अब की बार भाजप तडीपार घोषणा देण्यात आल्या. प्रणिती ताई येणार सोलापूरच्या समस्या जाणार अशा पण घोषणा देण्यात आल्या.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/03/VID-20240325-WA0015.mp4

वरील कार्यक्रम सुरेश हसापुरे, होटगी स्टेशन चे उपसरपंच सुभाष पाटोळे, आचेगाव सोसायटी चे चेअरमन पाटील, तुळशीदास मोटे, सुदर्शन हसापुरे, तेजस गंभीरे, श्रद्धेश पाटील, विक्रम झाडबुके, राहुल गंभीरे, पदम पाटील, दिनेश ढवणे, नितीन निंबाळकर, ओम सुतार, विराज साठे, सचिन नागुर, मरगु घोडके, शशांक भोसले, सुनील बाणेगाव, व अनेक नागरिक उपस्थित होते.

Tags: Congress vs BJPSolapur loksabhaSuresh hasapure
SendShareTweetSend
Previous Post

राम सातपुते यांच्या स्वागताला मालकांच्या कार्यकर्त्यांची वाणवा ; किरण देशमुखांची ही दांडी ; आमदार, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी तासभर थांबून

Next Post

भाजपने तीनदा निवडणुकीत धूळ चारली आता चौथ्यांदा पराभवाला तयार रहा ; राम सातपुते यांचे काँग्रेसला आव्हान

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

प्रणिती शिंदे यांच्या कट्टर कार्यकर्त्याला मिळाली मोठी कमिटी

प्रणिती शिंदे यांच्या कट्टर कार्यकर्त्याला मिळाली मोठी कमिटी

17 May 2025
मंत्रालयाला ही लाजवेल असे जयकुमार गोरे यांचे सोलापुरात कार्यालय ; बसायला थेट सिंहासन !

मंत्रालयाला ही लाजवेल असे जयकुमार गोरे यांचे सोलापुरात कार्यालय ; बसायला थेट सिंहासन !

16 May 2025
“प्रणिती ताई, मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो” ! पण हा गोड गैरसमज काढून टाका ; खासदार अशा काय म्हणाल्या की गोरे यांच्या ते फारच मनाला लागले !

“प्रणिती ताई, मी तुमचा प्रचंड रिस्पेक्ट करतो” ! पण हा गोड गैरसमज काढून टाका ; खासदार अशा काय म्हणाल्या की गोरे यांच्या ते फारच मनाला लागले !

16 May 2025
पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

पाणी आलं आलं..म्हणत गेलं गेलं…, आमदार समाधान आवताडे पाण्यासाठी का झाले आक्रमक

16 May 2025
सुभाष देशमुख महापालिके विरोधात आक्रमक ; अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंत्यांना नोटीस काढा ; पालकमंत्र्यांचे आदेश

सुभाष देशमुख महापालिके विरोधात आक्रमक ; अतिरिक्त आयुक्त व नगर अभियंत्यांना नोटीस काढा ; पालकमंत्र्यांचे आदेश

16 May 2025
शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी अन्नप्पा सत्तूबर यांचे नाव आघाडीवर

शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी अन्नप्पा सत्तूबर यांचे नाव आघाडीवर

15 May 2025
‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

‘सिंहासन’च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन ; सोलापूरकरांनी दिले भरभरून ‘आशीर्वाद ‘

15 May 2025
ब्रेकिंग : तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादी दाखल ; या नेत्यांचा पुढाकार

ब्रेकिंग : तौफिक शेख यांच्यासह पाच माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादी दाखल ; या नेत्यांचा पुढाकार

13 May 2025

क्राईम

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट

by प्रशांत कटारे
8 May 2025
0

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या ; कारण अस्पष्ट सोलापूर : सोलापुरातील युवकाने गोवा राज्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे....

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार

by प्रशांत कटारे
5 May 2025
0

दोन्ही कानाखाली देऊन मटणाची उकळती भाजी फेकली अंगावर ; सोलापूर एस टी स्टँड मधील प्रकार सोलापूरच्या एसटी स्टँड मधील रेस्ट...

सहा कोटींची फसवणूक प्रकरणात पुण्याच्या दोन आरोपींचा जामीन फेटाळला

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता

by प्रशांत कटारे
4 May 2025
0

जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता यातील तक्रारदारांना त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यानी...

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी

by प्रशांत कटारे
29 April 2025
0

सोलापुरात पतीने पत्नीच्या छातीत चाकूने केले वार ; पत्नीच्या प्रियकराला पण जीवे मारण्याची धमकी सोलापूर : पत्नी सोबत राहत नसल्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Our Visitor

1711011
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group