Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

MIM नेते अससुद्दीन ओवेसी लवकरच सोलापूरात ; नेत्यांच्या हैदराबाद भेटीत काय घडले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 August 2021
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यातील 16 महापालिकेच्या निवडणुका या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे, त्यामुळे सर्वच राजकिय पक्ष कामाला लागले आहेत. सोलापूर शहरात मुस्लिम समाजात एमआयएम पक्षाची चांगली क्रेझ आहे. ही क्रेझ 2014 विधानसभा, 2017 महापालिका व 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आली आहे. 

याच दरम्यान शहराध्यक्ष फारूक शाब्दी, नगरसेवक गाझी जहागीरदार, नगरसेवक अझहर हुंडेकरी या तीन नेत्यांनी नुकतीच हैदराबाद वारी केली. पक्षाचे जिल्हा निरीक्षक अन्वर सादाद यांची भेट घेऊन ते पुढे पक्षाचे नेते खासदार अससुद्दीन ओवेसी यांच्या भेटीला गेले. त्याठिकाणी शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांचीच ओवेसी यांच्या सोबत चर्चा झाली, तुम्ही चांगले काम करत आहेत, माझे कायम सोलापूर कडे लक्ष असते, येणारी महापालिका निवडणुक आपणास पूर्ण ताकदीने लढवायची आहे असे सांगत महिन्याभरात मी सोलापूर दौरा करणार असल्याचे खासदार ओवेसी यांनी आश्वासन दिले. 

कोरोना काळ असल्याने ओवेसी यांची सभा नसेल पण समाजातील प्रमुख मान्यवर, पक्षाचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांची ते भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर अनेक दिवसानंतर जिल्हा निरीक्षक अन्वर सादाद हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत, ते बैठक घेऊन आढावा घेतील.

2017 च्या निवडणूकित एमआयएम पक्षाने 36 जागा लढवल्या होत्या, त्यामध्ये 9 जागेवर एमआयएम विजयी झाले, 25 टक्के यश मिळाले, दरम्यान आता शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी किमान 50 जागा लढवायच्या केवळ मुस्लिम नाही तर बौद्ध, मोची, मातंग, धनगर, भटक्या विमुक्त जाती या सर्वांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे. किमान 25 जागा जिंकून पक्षाला 50 टक्के यश आपल्या कारकीर्दीत मिळवून देण्याचे नियोजन त्यांचे आहे. युवा कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवर  त्यांचा भर राहणार आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सीईओ दिलीप स्वामींच्या संकल्पनेतील ग्राम सुरक्षा यंत्रणा काय आहे पहा

Next Post

दुःखद ! महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

दुःखद ! महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान अप्पालाल शेख यांचे निधन

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996492
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group