Tuesday, September 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महेश कोठेंचा ‘मास्टर स्ट्रोक’ ; शिवसेनेच्या या नेत्याला सोबत घेत दिला नाराजांना शह

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
11 November 2024
in Election
0
महेश कोठेंचा ‘मास्टर स्ट्रोक’ ; शिवसेनेच्या या नेत्याला सोबत घेत दिला नाराजांना शह
0
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महेश कोठेंचा ‘मास्टर स्ट्रोक’ ; शिवसेनेच्या या नेत्याला सोबत घेत दिला नाराजांना शह

सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश कोठे यांनी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना सोबत घेऊन शिवसेनेतील नाराजांना चांगलाच शह दिला आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241110-WA0035.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241110-WA0036.mp4

महेश कोठे आणि शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे यांच्यात कायमच राजकीय वाद राहिला आहे. कोठे हे शिवसेनेत असताना सुद्धा या दोन्ही नेत्यामध्ये सहसा जमले नाही. बरडे हे भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे खास मित्र मानले जातात. दरम्यान बरडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कोठे यांनी पक्षाची जाहीर माफी मागितली तरच आम्ही प्रचारात सहभागी होऊ अशी भूमिका मांडली त्यावर कोठे यांनी सुद्धा बरडे यांच्यावर तोंडसुख घेतले होते.

महेश कोठे यांच्या प्रचारार्थ वानकर हे संपूर्ण ताकतीने सहभागी झाल्याचे दिसून आले. प्रचार रॅली मध्ये हे दोन्ही नेते एकत्र असल्याने कार्यकर्त्यांमध्ये ही उत्साह पाहायला मिळाला.
महेश कोठे यांनी आता शिवसेना माझ्यासोबत असल्याने विजय निश्चित असल्याचा दावा केला.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241110-WA0033.mp4

तर गणेश वानकर यांनी आजपर्यंत शिवसेना भाजप सोबत होती त्यामुळे त्यांचा विजय व्हायचा पण आता कोठे यांच्यासोबत असल्याने मोठ्या मताधिक्याने ते विजयी होतील असे सांगितले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/11/VID-20241110-WA0034.mp4
Tags: #Solapur city northCongressGanesh wankarMahesh kotheNCP Sharad Pawar
SendShareTweetSend
Previous Post

“आला रे आला…, युवराज आला..! राठोड यांना शहरी भागात प्रचंड प्रतिसाद

Next Post

“मालक काय करायचे सांगा” ! दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितले? ; भाजप प्रवेशाची चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“मालक काय करायचे सांगा” ! दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितले? ; भाजप प्रवेशाची चर्चा

"मालक काय करायचे सांगा" ! दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितले? ; भाजप प्रवेशाची चर्चा

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998259
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group