Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भारतीय डाक विभागाचे आता IPPB मर्चंट अकाउंट ; पेटीएम, फोन आणि गुगल पे ला देणार टफ

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 January 2024
in Administration
0
India post IPPB service
0
SHARES
454
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय डाक विभागाचे आता IPPB मर्चंट अकाउंट ; पेटीएम, फोन आणि गुगल पे ला देणार टफ

India post IPPB service

सोलापूर : केंद्र सरकारच्या महत्वाच्या वित्तीय समावेशन योजनेअंतर्गत भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या वतीने व्यवसायीक ग्राहकांसाठी  IPPB मर्चंट अकाउंट सुरु करण्यात आले आहे.

सोलापुरात पुणे क्षेत्रिय विभागाचे पोस्टमास्तर जनरल जायभाये यांच्या MIDC सोलापूर पोस्ट ऑफिस आणि अक्कलकोट पोस्ट ऑफिसच्या भेटी दरम्यान,  MIDC पोस्ट ऑफिसच्या आवारातील शाकंभरी होजीअरीचे मालक गौर यांचे आणि अक्कलकोट येथील बसवराज घोळसे याचे पोस्टमन मार्फत IPPB मर्चंट अकाउंट उघडून देण्यात आले.
पोस्टमास्तर जनरल आर के जायभाये याच्या हस्ते  त्या दुकानदारांना लगेच IPPB मर्चंटचे QR कोड देण्यात आले. लगेच दिलेल्या त्या QR द्वारे व्यवहार ही करण्यात आले.

पोस्टाची IPPB मर्चंट अकाउंट ची ही सेवा दुकानदारांना खूप आवडली असून त्याबद्दल आंनद व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी पुणे क्षेत्रीय विभागाचे पोस्ट सहाय्यक अधिक्षक दत्ता खेडेकर, सोलापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक आर डी कुलकर्णी सर, सहाय्यक अधीक्षक (मुख्यालय) सोमनाथ काळे, उत्तर सोलापूरचे सहाय्यक अधीक्षक प्रफुल बंगाळे, अक्कलकोट पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर बनसोडे, MIDC सोलापूर पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर कुलकर्णी उपस्थित होते.

IPPB मर्चंट अकाउंट चे फायदे कोणतेही लहान मोठे दुकानदार घेऊ शकतात. सदर फायदे खालील प्रमाणे आहेत.

1.IPPB मर्चंट चे डाक मोफत डाक  QR आपल्या दुकानात लाऊन त्या मार्फत सुरक्षित व सुलभ पद्धतीने व्यवहार करू शकतात.

2.सदर QR मार्फत जमा होणारी रक्कम IPPB खात्यात त्वरित जमा होते. सदर खाते उघडून QR देताना कोणताही शुल्क आकारला जात नाही.

3.QR मार्फत पैसे जमा झाल्यावर  मर्चंट ॲप्लिकेशन मार्फत ऑडिओ प्रणाली ने खात्यात पैसे जमा झाल्याचे  मेसेज ऐकू येतो. या मधे वेगळे  sound box घेण्याची आवशकता नाही.

4. सदर डाक पे QR ,IPPB खाते आधार SEEDING केलेल्या खात्यास सल्लग्न केल्यास प्रधान मंत्री स्वानिधी योजने मध्ये पात्र ठरते.

5. मर्चंट QR मार्फत व्यवहार झाल्याने सदर ग्राहक भविष्यात IPPB सोबत सलग्न असलेल्या विविध आर्थिक संस्था कडून कर्ज उपलब्ध करून घेनेस पात्र होऊ शकतो.

6. मर्चंट QR धारक आपल्या खात्यातून पोस्टाच्या RD, PLI/RPLI, सुकन्या समृध्दी, पोस्ट ऑफिस सेविंग्ज खात्यात त्वरित पैसे भरू शकतो.

7.2 लाख रकमे पुढील रक्कम IPPB खात्यातून POSB खात्यात जमा करून सदर रकमे वर पोस्ट बचत खात्याचे 4टक्के व्याज मिळवता येते. ( यासाठी IPPB खाते व पोस्ट ऑफिस चे बचत खाते लिंक असणे गरजेचे आहे)

8. IPPB तसेच पोस्ट ऑफिस चे कोणतेही लोकपयोगी उत्पादने पोस्ट ऑफिस तसेच पोस्टमन यांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेता येतील.

Tags: Indian PostIPPB serviceSolapur News
SendShareTweetSend
Previous Post

“कितने लंबे हो कलेक्टर साहेब”, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुमार आशीर्वाद यांच्याशी संवाद ; मोदींचे हावभाव पहा या फोटोतून

Next Post

मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या कामाचे कौतुक ..! रे नगर मधील “माॅडेल अंगणवाडी” एकदा पाहण्यासारखी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या कामाचे कौतुक ..! रे नगर मधील “माॅडेल अंगणवाडी” एकदा पाहण्यासारखी

मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले सिईओ मनिषा आव्हाळे यांच्या कामाचे कौतुक ..! रे नगर मधील “माॅडेल अंगणवाडी" एकदा पाहण्यासारखी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001161
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group