Monday, August 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपीतील महिला कर्मचाऱ्यांना आता या सुविधा मिळणार ; मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात सीईओ आव्हाळे यांचे आश्वासन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 March 2024
in solapur
0
सोलापूर झेडपीतील महिला कर्मचाऱ्यांना आता या सुविधा मिळणार ; मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात सीईओ आव्हाळे यांचे आश्वासन
0
SHARES
87
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर झेडपीतील महिला कर्मचाऱ्यांना आता या सुविधा मिळणार ; मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमात सीईओ आव्हाळे यांचे आश्वासन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील महिलांसाठी हिरकणी कक्ष, जेवणाला बसण्यासाठी कँटीन, त्यांच्या लहान मुलांना बसणे व खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) स्मिता पाटील , मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मराठा सेवा संघातर्फे महिला दिनानिमीत्त जिल्हा परिषदेतील सर्व महिलांचा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्याहस्ते करण्यात आला.

त्यामध्ये रूपाली रोकडे, अश्विनी सातपुते, सुनिता भुसारे,नम्रता मिट्ठा, श्रीदेवी महामुरे, रजनी केकडे, प्रतिक्षा कांबळे, श्रद्धा गायकवाड, ज्योती माळी, अरूणा रांजने, ज्योती काटकर, प्रज्ञा कुलकर्णी, सुजाता कांबळे, ममता काशेट्टी, वैशाली रंपुरे, राजश्री रोजी, वैशाली शिंदे, स्मिता पोरेडी, पुजा हुच्चे, छाया क्षीरसागर, अर्चना निराळी, अनिता तुपारे, राणी तवटी, उषा भोसले,फरजाना शेख, रितू शिंदे, अश्विनी दोरकर, शशिकला म्हेत्रे, सुचिता जाधव, ज्योसना साठे, भारती उमराणी, अंजना बनसोडे,कविता कांबळे, सविता मिसाळ, अंबिका वाघमोडे, राजश्री कांगरे, महानंदा कुंभार, वर्षा औदुर्ती, सुमित्रा पुजारी, अनुपमा पडवळे, केशर टोनपे, मेघा सोळंके, सविता चव्हाण, राजश्री कोळी, सरस्वती व्हनसुरे, आरती माढेकर, शबाना जमादार, सनाबेगम करजगी, सुवर्णा पंगुडवाले, अंजली पेठकर, जयश्री पाटील, गायत्री काळे, संगीता काळे, स्नेहलता जाधव, आयशा बिराजदार, स्वाती स्वामी, गोदावरी राठोड, दौलाबेगम शेख, सोनाली केत, अमिता वसेकर, रेणुका कल्याणशेट्टी, मनिषा गवळी, सिमा लोखंडे, चन्नबसव्वा कल्याण, सुरेखा सुपाते, प्रमिला बचुटे, संगीता सुलगुडले, निर्मला राठोड, रूपाली मोरे, विद्या हैनाळकर,रीमा पवार, भारती चव्हाण, रेखा राजगुरु, शुभांगी खरबस, लता बनसोडे, नंदा तरटे, सुजाता यादवाड,ज्योती लामकाने,रुतिका लिंगराज, अन्नपुर्णा वस्त्रद, मंदाकिनी चव्हाण, सुनिता लांबतुरे, शमा तांबोळी,यशवंती धत्तुरे , अर्चना कणकी , प्रतिक्षा गोडसे , दिपाली व्हटे, शितल पडसळकर यांचा सन्मान झाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघटनेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, अनिल जगताप, सचिन साळुंखे, सुधाकर माने देशमुख, सचिन चव्हाण, चेतन भोसले, रोहीत घुले, अजित देशमुख, विशाल घोगरे, संजय चव्हाण, विठ्ल मलपे, उमेश खंडागळे, प्रकाश शेंडगे, अभिजीत निचळ, संतोष नीळ, गणेश साळुंखे, विकास भांगे, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, राम चव्हाण, गणेश वटवटवाले, मुशीर कलादगी, आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अविनाश गोडसे यांनी केले.

Tags: CEO Manisha AwhaleMaratha seva SanghZilha parishad solapur
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पुणे निवासी सोलापूरच्या युवकांची अमर साबळेंना पसंती

Next Post

“आम्ही साऱ्या लय भारी” अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या मुलाखतीने रंगला महसूल विभागाचा महिला दिन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
“आम्ही साऱ्या लय भारी” अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या मुलाखतीने रंगला महसूल विभागाचा महिला दिन

"आम्ही साऱ्या लय भारी" अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्या मुलाखतीने रंगला महसूल विभागाचा महिला दिन

ताज्या बातम्या

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026

क्राईम

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996344
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group