Friday, August 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात ट्राफिक पोलिसावर ब्लेडने हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 October 2024
in crime
0
सोलापुरात ट्राफिक पोलिसावर ब्लेडने हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात ट्राफिक पोलिसावर ब्लेडने हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल

ट्रिपल सीट जाताना ट्रॅफिक पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता उलट त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या शर्टाची कॉलर पकडून ब्लेडने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोकॉ बालाजी लक्ष्मण भंडारवाडा, नेमणूक शहर वाहतूक शाखा उत्तर विभाग सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष संजय कांबळे, वय ३९ वर्षे, मल्हारी सतिष काळे, वय- २७ वर्षे, जय गल्हार चौक बुधवार पेठ व रोहित परमेश्वर कांबळे वय-२९ वर्षे जय मल्हार चौक सोलापूर या तिघांविरुद्ध जनरल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे वाहतूक नियमनचे सरकारी कर्तव्य करीत असताना यातील वरील आरोपीत हे त्यांचेकडील मो. सायकल क्र. एमएच १३ ई एल ९५२२ वरून ट्रिपल सिट मार्केड यार्ड येथील गर्दीत पुणे रोडकडे जात असताना त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते न थांबता पुढे जात असताना त्यांना आम्ही थांबवून तुम्ही पोलीसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लघन का करत नाही अशी विचारणा केली. तेव्हा ते लोक मला अरेरावी करीत फिर्यादीच्या अंगावर धावून येवून फिर्यादीच्या वर्दीच्या शर्टची कॉलर पकडून तुला बघुन घेतो असे म्हणून त्यातील संतोष कांबळे यांने दारूच्या नशेत त्याचे खिशातील ब्लेड काढून स्वताहून त्याचे डाव्या हातावर ब्लेडने वार करून स्वता जखमी होवून मी करीत असलेल्या सरकारी कर्तव्यात अडथळा आणला आहे. तपास फौजदार डेरे करीत आहेत.

Tags: Crime newsJail Road police stationSolapur traffic police
SendShareTweetSend
Previous Post

भगवंताची इच्छा होती म्हणून देवी भक्तांना डोक्यावर आली छत्री व हाती नॅपकिन ; किसन भाऊंच्या उपक्रमाचे कौतुक

Next Post

डोणगाव इथल्या प्रशालेतील बोगस भरतीची चौकशी करा ; सारिका वाघमारे यांची मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
डोणगाव इथल्या प्रशालेतील बोगस भरतीची चौकशी करा ; सारिका वाघमारे यांची मागणी

डोणगाव इथल्या प्रशालेतील बोगस भरतीची चौकशी करा ; सारिका वाघमारे यांची मागणी

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995556
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group