Monday, September 28, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

भगवंताची इच्छा होती म्हणून देवी भक्तांना डोक्यावर आली छत्री व हाती नॅपकिन ; किसन भाऊंच्या उपक्रमाचे कौतुक

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 October 2024
in political
0
भगवंताची इच्छा होती म्हणून देवी भक्तांना डोक्यावर आली छत्री व हाती नॅपकिन ; किसन भाऊंच्या उपक्रमाचे कौतुक
0
SHARES
75
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भगवंताची इच्छा होती म्हणून देवी भक्तांना डोक्यावर आली छत्री व हाती नॅपकिन ; किसन भाऊंच्या उपक्रमाचे कौतुक

सोलापूर – कोजागिरी पौर्णिमा निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सोलापूर तुळजापूर मार्गावरून लाखो भाविक अनवाणी पायी चालत तुळजापूरच्या दिशेने मुखी आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो भवानी माते की जयचा जयघोष करीत रवाना होत असतात.

दरम्यान गेल्या पंचवीस वर्षापासून इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे संस्थापक लक्ष्मण जाधव यांच्या मार्गदर्शनाने सोलापूर तुळजापूर मार्गावरील गणपती घाट येथे महाप्रसादाचा वाटप करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दिवसभर ऊन आणि रात्री पावसाचे वातावरण असल्याने भक्तांची गैरसोय होऊ नये या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांना छत्री नॅपकिन आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील देवी भक्तांमध्ये उत्साहाचा वातावरण असून भक्तांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने इच्छा भगवंताची परिवाराने यंदाच्या वर्षी अभिनव उपक्रम राबविले असल्याचे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241017-WA0058.mp4
http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/10/VID-20241017-WA0036.mp4

राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष पवार, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर, युवती अध्यक्षा किरण माशाळकर, शिवाजी गायकवाड, अंबादास गायकवाड, मोहन जाधव, अंबादास जाधव, संगीता गायकवाड, लक्ष्मी पवार, किरण मोहन, मामा चव्हाण, सत्तार सय्यद, उमेश जाधव, अमोल सरवाळे, सतीश लोंढे,श्रीगणेश लाडू, निलेश कांबळे, संतोष गायकवाड,हरीश तेलगू, निलेश कांबळे ,शरद शिंदे,सचिन गुत्तेदार ,अरविंद शेरखान निकम ,पंडित शेटे, सागर कांबळे,सचिन पिसे ,अमोल लकडे,शिवा बंडगर,शिवाजी जाधव, मारुती अकलूजकर,बार्शीकर दादा,दीपक नंदुरकर,राहुल जाधव,सचिन जाधव,विनोद जाधव, पवन गायकवाड,कार्तिक जाधव, अजिंक्य जाधव, गजू शिंदे, कमलेश सातपुते, अमोल जगताप, किरण शिंदे, दिनेश आवटे,सोनू पटेल, सचिन जाधव,आकाश जाधव, जयेश जाधव, प्रथमेश पवार, ऋषी येवले,महादेव राठोड, वसंत कांबळे, माणिक कांबळे, उमेश जाधव, अमोल जगताप,किरण शिंदे,दशरथ शेडगे ,प्रकाश जाधव,सोमनाथ शिंदे ,हुलगप्पा शासम, अमन शिंगे, श्रेयस उकरांडे, दर्शन बिराजदार,सुजल कटारे आदींसह इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: @Solapur_visitKisan jadhavNCP Ajit PawarSantosh pawar
SendShareTweetSend
Previous Post

भाजप नेते दिलीप कांबळे यांचे सोलापुरात जनतेला हे आवाहन ; येत्या पाच दिवसात….

Next Post

सोलापुरात ट्राफिक पोलिसावर ब्लेडने हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात ट्राफिक पोलिसावर ब्लेडने हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल

सोलापुरात ट्राफिक पोलिसावर ब्लेडने हल्ला ; तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001134
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group