Wednesday, July 1, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात महायूतीच्या बैठकीपूर्वी शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन ; भाजप सोबत युतीची चर्चा, नक्की काय घडले !

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 December 2025
in political
0
सोलापुरात महायूतीच्या बैठकीपूर्वी शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन ; भाजप सोबत युतीची चर्चा, नक्की काय घडले !
0
SHARES
336
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात महायूतीच्या बैठकीपूर्वी शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन ; भाजप सोबत युतीची चर्चा, नक्की काय घडले !

सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय खलबत पाहायला मिळत आहेत या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती व्हावी असे शहर उत्तर मधील काही भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची इच्छा आहे.

पण भारतीय जनता पार्टी कडून प्रतिसाद मिळत नाही. यापूर्वी एक बैठक शहराध्यक्षांसोबत झाली परंतु भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक सात मध्ये गुरुवारी सहकारी माजी नगरसेवक अनिकेत पिसे यांना सोबत घेऊन प्रचंड मोठी रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले.

या शक्ती प्रदर्शनाला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, संपर्कप्रमुख माजी आमदार संजय कदम, प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत ही भव्य पदयात्रा प्रभागातून काढण्यात आली.

या रॅली दरम्यान बोलताना अमोल शिंदे यांनी भाजपसोबत आम्ही युतीबाबत सकारात्मक असल्याचे सांगताना जर भाजपने विशेष नकार दिला तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची ताकद काय आहे हे जनतेने दाखवून दिले आहे असे सांगितले.

या रॅली नंतर हॉटेल बालाजी सरोवर या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपर्कप्रमुख संजय कदम, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर, चला प्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख अमर पाटील जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, उत्तम प्रकाश खंदारे, शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत युती संदर्भात चर्चा झाली.

या बैठकीनंतर संजय कदम यांनी महापालिकेस निवडणुकी संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले. आम्ही 50 जागा मागितले आहेत त्यामुळे आम्ही वाट पाहतोय असे सांगितले.

Tags: BJPShivsena
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात भाजपने अजितदादांची राष्ट्रवादी फोडली? ; किसन जाधव, नागेश गायकवाड जाणार भाजपमध्ये

Next Post

सोलापूर महापालिका आयुक्त ओंबासे ऍक्शन मोडवर ; तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर महापालिका आयुक्त ओंबासे ऍक्शन मोडवर ; तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई…

सोलापूर महापालिका आयुक्त ओंबासे ऍक्शन मोडवर ; तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई...

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986417
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group