Friday, August 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात सामाजिक समता सप्ताहातून महामानवाला होणार अभिवादन ; 08 ते 14 एप्रिल हे आहेत उपक्रम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 April 2025
in Social
0
सोलापुरात सामाजिक समता सप्ताहातून महामानवाला होणार अभिवादन ; 08 ते 14 एप्रिल हे आहेत उपक्रम
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात सामाजिक समता सप्ताहातून महामानवाला होणार अभिवादन ; 08 ते 14 एप्रिल हे आहेत उपक्रम

सोलापूर – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागव जिल्हा परिषदेच्या
संयुक्त विद्यमाने दि.08 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करणेत आले असल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सुलोचना सोनवणे यांनी दिली.

शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उददेशाने दरवर्षी समता सप्ताहाचे आयोजन करणेत येते.

या निमित्ताने जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालयात आज या पत्रकार परिषदेचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी विस्तार अधिकारी एम जी म्हेत्रे, अधिक्षक सचिन सोनकांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, प्रणिता सोनकांबळे, राजश्री कांबळे यांचे सह कर्मचारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांचे मार्गदर्शना खाली संमती पंधरवाडा कार्यक्रम राबविणेत येत आहे.

भारतीय संविधानाची उददेशिका / प्रस्ताविका यांचे वाचन भारतीय जनतेत संविधानाविषयी जनजागृती निर्माण करणेत येणार आहे.
समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, सर्व पंचायत समिती तसेच सर्व ग्रामपंचायती व शासकीय कार्यालये, शाळा, अनु. वसतीगृह दिव्यांग या ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत.

दि.09 एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व शाळा (दिव्यांग शाळा सहीत) महाविदयालये शासकीय वसतीगृह येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा/निबंध स्पर्धा/लघुनाटय स्पर्धा इ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणे. यामध्ये समाजकल्याण विभागाकडील विविध योजनांचा लाभप्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वाटप करणे.

जिल्हयातील सर्व (दिव्यांग शाळा शाळा सहीत) महाविदयालये शासकीय वसतीगृह या ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत.
10 एप्रिल रोजी तालुक्यामध्ये मोठ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी शाळा व महाविदयालये यांचे मार्फत पथनाट्य व लघुनाटिका याव्दारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे.

सर्व पंचायत समिती तसेच सर्व ग्रामपंचायती, शाळा, अनु. वसतीगृह दिव्यांग या ठिकाणी होणार आहेत. 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे तसेच म. फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी वक्ता बोलवून कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार तसेच सलग 18 तास अभ्यास करणे उपक्रमाचे आयोजन केले आहे.

पंचायत समिती सर्व, ग्रामपंचायती सर्व व जिल्हा परिषद सोलापूर, दिव्यांग शाळा, अनु. वसतीगृह. कै. लक्ष्मी बाई पाटील वसतीगृह, रंगभवन सोलापूर येथे होणार आहेत.
दि. 12 एप्रिल रोजी संविधान जागर-भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणे जसे की, संविधानाची निर्मिती, संविधान निर्मिती समिती, अनुच्छेद विशेषतः मुलभुत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे कार्यक्रम पंचायत समिती सर्व ग्रामपंचायती सर्व, दिव्यांग शाळा, अनु. वसतीगृह येथे होणार आहेत.

दि.13 एप्रिल रोजी जिल्हा परिषद अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर, मेळावा इ. आयोजित करणे तसेच शाळा व महाविदयालये शासकीय वसतीगृहे रक्तदान शिबीराचे आयोजन करणे.
स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तालुक्याच्या सर्व ग्रामपंचायतीमधील
अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता अभियान
राबविणेत येणार आहेत.
पंचायत समिती सर्व ग्रामपंचायती सर्व व जिल्हा परिषद सोलापूर

14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यान, भिमगीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास जिल्हयातील विविध लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलेले आहे. पंचायत समिती सर्व, ग्रा.पं.सर्व व यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर येथे हे कार्यक्रम होणार आहेत. असेही समाज कल्याण अधिकारी सोनवणे यांनी सांगितले.

Tags: Dr babasaheb ambedkarDr babasaheb ambedkar jayantisulochana sonawaneसामाजिक न्याय भवन
SendShareTweetSend
Previous Post

धक्कादायक ! सोलापुरात विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू

Next Post

सोलापूर ब्रेकिंग : मोहोळ तालुक्यात पती-पत्नीवर गोळीबार ; हल्लेखोर फरार, पत्नी गंभीर

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूर ब्रेकिंग : मोहोळ तालुक्यात पती-पत्नीवर गोळीबार ; हल्लेखोर फरार, पत्नी गंभीर

सोलापूर ब्रेकिंग : मोहोळ तालुक्यात पती-पत्नीवर गोळीबार ; हल्लेखोर फरार, पत्नी गंभीर

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995544
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group