Tuesday, April 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

ब्रेकिंग ! सोलापुरात भाजपला धक्का ; शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 June 2025
in political
0
ब्रेकिंग ! सोलापुरात भाजपला धक्का ; शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित
0
SHARES
4.6k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ब्रेकिंग ! सोलापुरात भाजपला धक्का ; शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित

सोलापूरच्या राजकारणात आणखी एक मोठी बातमी समोर आली असून भारतीय जनता पार्टीला धक्का देत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बुधवारी सायंकाळी मुंबईमध्ये हा प्रवेश झाला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बनशेट्टी परिवाराचे स्वागत केले. नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आमदार नारायण पाटील, लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, महिला आघाडीच्या नेत्या अनिता माळगे, प्रियांका परांडे, श्रीशैल बनशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती विशेष म्हणजे या प्रवेशावेळी काँग्रेसचे नेते अशोक निम्बर्गी यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

भारतीय जनता पार्टी कडून महापौर राहिलेल्या शोभा बनशेट्टी यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी कडून शहर उत्तर मध्ये उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाने पुन्हा विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी बंडखोरी केली तेव्हापासून त्या राजकारणातून लांब दिसून आल्या.

दरम्यान अचानक त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना जोरदार धक्का दिला आहे. या प्रवेशात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा महिला आघाडीच्या अनिता माळगे यांचा वाटा असल्याचे बोलले जाते.

Tags: Anita malgeBJPDCM Eknath shindeShivsenaShobha banshettiSidharam mhetre
SendShareTweetSend
Previous Post

उमेश पाटलांची भरगच्च पत्रकार परिषद ; दोन आठवड्यात जिल्ह्याची कार्यकारिणी ; भीमा मल्टिस्टेट अन् डिसीसीच्या निवडणुकीला विरोध कायम

Next Post

२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1977631
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group