Friday, September 4, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 June 2025
in Social
0
२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध
0
SHARES
269
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२९ जूनला हुतात्मा मध्ये ढोर समाजाचा देशव्यापी भव्य मेळावा ; SC वर्गीकरणाला समाजाचा विरोध

सोलापूर :- स्वाभिमानी ढोर समाजाला बदलत्या शैक्षणिक आणि आरक्षण धोरणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत देशपातळीवर समाजात जनजागृती व्हावी या हेतुने रविवार दि. २९ जून २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत देशव्यापी भव्य मेळावा घेण्यात येणार आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन होणार असून माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर तसेच सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह देशभरातील ढोर समाजाचे नेते पदाधिकारी मोठ्यासंख्येने या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महात्मा बसवेश्वरांच्या वचनाचे रक्षण करताना आपल्या प्राणाची बाजी लावणारे संत वीर कक्कय्या महाराज यांच्या विचारावर चालताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले यांच्या कार्याची प्रेरणा घेवून स्वाभिमानाने ढोर समाज वाटचाल करत आहे. नेहमी संघर्ष करणारा ढोर समाज कायम मागासलेलाच राहिला आहे. त्यातच देशातील नवीन शैक्षणिक पध्दती आणि अनुसुचित जाती मधील आरक्षण वर्गीकरण पध्दतीमुळे समाजातील विद्यार्थी आणि तरूणांचे भवितव्य अंधकारमय होत आहे. यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यांच्या वाटा रोखणाऱ्या ठरणार आहेत.

या नव्या धोरणामुळे ढोर समाजातील तरूण विद्यार्थी यांच्यावर अन्याय होणार आहे. खाजगीकरणामुळे समाजातील तरूणांच्या बेकारांची संख्या मोठी वाढत आहे. ढोर समाजातील तरूणांपुढे आगामी काळात मोठे संकट उभे राहणार आहे. कातडी कमावणे हा पारंपारिक व्यवसाय करून उदरनिर्वाह करणारा ढोर समाज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मागासलेलाच होण्याच्या मार्गावर आहे. अनुसुचित जाती मधील आरक्षण वर्गीकरणामध्ये ढोर समाजाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. शासनाने घोषित केलेले कक्कय्या आर्थिक विकास महामंडळ तातडीने सुरू करून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा. सरकारला जागे करण्यासाठी समाज एकटवून सरकारपुढे समाजाची व्यथा या मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

या मेळाव्यासाठी आमदार विठ्ठल कटकधोंड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह महाराष्ट्रासह देशातील ढोर समाजाचे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या निमित्ताने समाजाच्या अडचणी मांडण्यात येणार आहेत त्यावर सविस्तर चर्चा होणार आहे तरी सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाचे निवृत्त मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे, सोमपाचे निवृत्त अधिकारी सच्चिदानंद व्हटकर, संगीता जोगधनकर, शारदा शिंदे हे उपस्थित होते.

Tags: Dhor communitySC reservationSolapur
SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग ! सोलापुरात भाजपला धक्का ; शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित

Next Post

म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार…

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार…

म्हेत्रे, साठे, माळगे, चव्हाण, पाटील, काळजेंच्या अनुपस्थितीत शिंदे गटाची निवडणूक नियोजन बैठक ; शिवाजी सावंत म्हणाले, जीवाचे रान करणार...

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998444
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group