Friday, April 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उमेश पाटलांची भरगच्च पत्रकार परिषद ; दोन आठवड्यात जिल्ह्याची कार्यकारिणी ; भीमा मल्टिस्टेट अन् डिसीसीच्या निवडणुकीला विरोध कायम

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
25 June 2025
in political
0
उमेश पाटलांची भरगच्च पत्रकार परिषद ; दोन आठवड्यात जिल्ह्याची कार्यकारिणी ; भीमा मल्टिस्टेट अन् डिसीसीच्या निवडणुकीला विरोध कायम
0
SHARES
875
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमेश पाटलांची भरगच्च पत्रकार परिषद ; दोन आठवड्यात जिल्ह्याची कार्यकारिणी ; भीमा मल्टिस्टेट अन् डिसीसीच्या निवडणुकीला विरोध कायम

उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर सोलापूर शहरात प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी सभापती कल्पना क्षीरसागर, बिज्जू प्रधाने, सुहास कदम, किरण माशाळकर, किशोर पाटील, रामेश्वर माशाळ, सायरा शेख, रियाज शेख, दशरथ कसबे, कुबेर फुलारी उपस्थित होते.
उमेश पाटील यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना भीमा साखर कारखान्याच्या मल्टीस्टेटला आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला तीव्र विरोध दर्शवला. जिल्ह्याचे नूतन कार्यकारणी येत्या दोन आठवड्यात करणार असल्याचे सांगताना भविष्यात दादांचे राष्ट्रवादी मजबूत करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

येत्या दोन आठवड्यात सोलापूर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी करणार असून पदे देताना सामान्य कुटुंबातील धडपणाऱ्या, पक्षाला वेळ देणाऱ्या, झटणाऱ्या, निवडून आणण्याची ताकद आहे आणि जनमानसात लोकप्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सांगत जिह्यातील त्या त्या तालुक्यातील नेत्यांना विश्वासात घेऊनच निवड केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांची आहे ती बँक प्रशासकाच्या ताब्यात राहू द्यावी, जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी हे निवडणुका घेऊन आपल्या मुलांना बँकेवर आणण्याचा घाट घातला जात आहे. त्याला आपला विरोध असून सहकार मंत्र्यांना पत्र देऊन जिल्हा बँकेची सुनावणी तातडीने लावावी अशी मागणी करणार आहे.

भीमा सहकारी साखर कारखान्याचे 22 हजार कुटुंब आणि एक लाख शेतकरी यांचा विषय आहे. मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असून तो जर प्रायव्हेट करण्याचा घाट घातला असेल तर आपण शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू, समाधान शेळके यांच्या मुलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सतीश जगताप हे देखील उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे मल्टीस्टेटला विरोध कायम आहे.

सोलापुरात आमदार नसले तरी राष्ट्रवादीचा मतदार आणि कार्यकर्ता संपलेला नाही. त्यामुळे नव्या उमेदीने आम्ही काम करणार आहोत. सोलापूर मुंबई, सोलापूर तिरुपती, सोलापूर हैदराबाद, दिल्ली अशा शहरात विमानसेवा सुरु व्हावी अशी मागणी करणार आहोत.

मोहोळचे प्रस्थापित नेतृत्व आता अदखलपात्र झाले आहेत. त्यांच्यावर बोलणे योग्य नाही, त्यांनी केलेली टीका किमान वराती पेक्षा नाही तर त्याला मेळाव्याचे स्वरूप द्यायला हवे होते.

कोणतेही लाभाचे पद घेतले नाही, पक्ष वाढीसाठी पदे घेऊन काम करीत आहे. पक्ष संघटनेच्या बांधणीचा मला अनुभव आहे.
यशवंत माने हे माझ्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष होते, प्राजक्ता तनपुरे, संजय बनसोडे हे माझ्या कार्यकारिणीत असणारे अनेक नेते आमदार झाले असल्याचे ते म्हणाले.

Tags: Ajit PawarNCPUmesh Patil
SendShareTweetSend
Previous Post

विधानसभा उपाध्यक्ष ना.अण्णा बनसोडे यांचा ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं जंगी सत्कार

Next Post

ब्रेकिंग ! सोलापुरात भाजपला धक्का ; शोभा बनशेट्टी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश ; प्रवेशाला काँग्रेस नेतेही उपस्थित

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026
‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

‘स्टँडिंग, बांधकाम, समाज कल्याण अन् जलसंधारण’ समितीला डिमांड ; सदस्यांची नेत्यांमार्फत फिल्डिंग

10 April 2026
चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

चेतन नरोटेंसह तब्बल 20 जण काँग्रेस शहराध्यपदासाठी इच्छुक ; निरीक्षकांनी घेतला आढावा

5 April 2026
कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

कलेक्टर चार्ज घेताना कार्तिकेयन सरांच्या सीईओ पत्नी सोबत ; कुमारांकडून मार्गदर्शन अन् पांडुरंगाचे ‘आशीर्वाद’

4 April 2026
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

Our Visitor

1975768
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group