Friday, August 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे भाऊ नागपुरात राष्ट्रवादी मंत्र्यांच्या सत्काराला

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 December 2024
in political
0
सोलापूरचे भाऊ नागपुरात राष्ट्रवादी मंत्र्यांच्या सत्काराला
0
SHARES
866
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरचे भाऊ नागपुरात राष्ट्रवादी मंत्र्यांच्या सत्काराला

सोलापूर-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतिच सरकार स्थापन झालं. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटी नंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होते. या निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला. त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर रविवारी 15 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील राजभवन येथे 39 मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांनी नागपूर येथे पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात मंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर सोलापूर शहर काँग्रेस पार्टीचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांना सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, VJNT सेलचे रुपेश भोसले, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड, सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादीराजे, सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, हुलगप्पा शासम, शहर संघटक माणिक कांबळे, लखन जाधव आदींच्या उपस्थितीत अक्कलकोट निवासी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोककल्याणार्थ घेतलेल्या निर्णयामुळेच महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले असून येणाऱ्या काळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास होईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोलापूर शहर जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी सहकार्याची भावना असल्याचे यावेळी नूतन कॅबिनेट मंत्री मुश्रीफ, झिरवळ आणि भरणे यांनी यावेळी ग्वाही दिली.

तसेच यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात नूतन मंत्र्यांनी संतोष पवार आणि किसन जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा करून सूचना केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी संतोष पवार आणि किसन जाधव यांनी नूतन मंत्र्यांना दिले.

Tags: Ajit Pawar NCPCabinet ministerKisan jadhavSantosh pawar
SendShareTweetSend
Previous Post

क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी सोलापुरात अंगणवाडीच्या चिमुकल्यांसोबत खाल्ली खिचडी !

Next Post

सोलापुरात तरुण भीमसैनिकांचा लक्षवेधी अर्ध नग्न मोर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात तरुण भीमसैनिकांचा लक्षवेधी अर्ध नग्न मोर्चा

सोलापुरात तरुण भीमसैनिकांचा लक्षवेधी अर्ध नग्न मोर्चा

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026
शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

शहाजीबापूंचा शब्द ; आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी महायुतीकडे ताकद लावणार !

3 August 2026
सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

सोलापूर शहराजवळ भीषण अपघात ; एसटी घुसली सळईच्या ट्रकमध्ये ; चालकासह महिला जागेवरच ठार

31 July 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात हे प्रथमच घडले ! होऊ लागले सीईओ यांचे कौतुक

27 July 2026

क्राईम

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच

by प्रशांत कटारे
23 July 2026
0

सोलापुरात तलाठ्यासह मंडल अधिकाऱ्याच्या हातात अँटी करप्शनच्या बेड्या ; फोन पे वरून घेतली लाच सोलापूर : मोहोळ तालुक्यात पकडलेल्या तिन्ही...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
13 July 2026
0

ब्रेकींग : तब्बल एक लाखाची लाच घेताना उत्तर सोलापूरचा मंडळ अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात जप्त केलेला मुरूम वाहतूक करणारा ट्रक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1995555
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group