Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

उच्चशिक्षित आ प्रणिती शिंदेंना लोकसभेत पाठवा – प्रा काकासाहेब कुलकर्णी यांचे आवाहन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
2 April 2024
in political
0
उच्चशिक्षित आ प्रणिती शिंदेंना लोकसभेत पाठवा – प्रा काकासाहेब कुलकर्णी यांचे आवाहन
0
SHARES
216
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उच्चशिक्षित आ प्रणिती शिंदेंना लोकसभेत पाठवा – प्रा काकासाहेब कुलकर्णी यांचे आवाहन

सोलापूर – सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शेळगी परिसरामध्ये राहि मंगल कार्यालय येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते व सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा.काकासाहेब कुलकर्णी, सोलापूर महानगरपालिका  स्थायी  समितीचे माजी सभापती  केदार उंबरजे,   ई ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय चाकोते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सोलापूर शहर मध्ये मध्ये तीन वेळा सलग आमदार असणाऱ्या प्रणिती ताई शिंदे या विकास कामासाठी ओळखले जातात.  सोलापूरची बेरोजगारी हटवण्यासाठी  सोलापूरचा विकास साधण्यासाठी उच्चशिक्षित व विधिमंडळातल्या कामाचा दांडगा अनुभव असणाऱ्या प्रणिती ताईंना मोठ्या मताधिक्यांनी लोकसभेत पाठवण्याचे आवाहन   तसेच मागील दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांच्या कामगिरीवर सडकून अशी टीका प्रा कुलकर्णी यांनी केली.

यावेळी महेश कोठे यांनी बुध यंत्रणा सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच येणारे निवडणुकीत  काम न करणाऱ्या भाजपाला घरी बसवण्याचे आवाहन देखील केले.

यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उदय चाकोते यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणित ताईंना मोठ्या मतांनी विजयी करण्याची विनंती केली.
यावेळी युवा नेते हुसेन बागवान, साबीर इनामदार, मोसिन इनामदार महेश पटणे, यांच्यासह मित्र नगर शेळगी दहिटणे  परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Loksabha election 2024Manoj KulkarniMLA praniti ShindeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेतील अफलातून अंगत पंगत…..

Next Post

आता रामराज्य येणार, मग 10 वर्ष रावणराज्य होते का? प्रणिती शिंदेंचा भाजपला सवाल

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आता रामराज्य येणार, मग 10 वर्ष रावणराज्य होते का? प्रणिती शिंदेंचा भाजपला सवाल

आता रामराज्य येणार, मग 10 वर्ष रावणराज्य होते का? प्रणिती शिंदेंचा भाजपला सवाल

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996472
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group