Saturday, October 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा सरपंच ग्रामसेवकांना हा सल्ला ; आदर्श ग्रामसेवक, सुंदर गाव, महा आवास अभियान पुरस्काराचे थाटात वितरण

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 February 2024
in solapur
0
पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा सरपंच ग्रामसेवकांना हा सल्ला ; आदर्श ग्रामसेवक, सुंदर गाव, महा आवास अभियान पुरस्काराचे थाटात वितरण
0
SHARES
474
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा सरपंच ग्रामसेवकांना हा सल्ला ; आदर्श ग्रामसेवक, सुंदर गाव, महा आवास अभियान पुरस्काराचे थाटात वितरण
सोलापूर :

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आर .आर (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, अमृतमहावास अभियान पुरस्कार, व आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले. हा कार्यक्रम पंढरपूर शहरातील श्री यश पॅलेस येथे झाला .

व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे, प्रकल्प संचालक अमोल जाधव, प्रणव परिचारक, पवन महाडिक, ओएसडी बाळासाहेब यादव यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मी बाराशे लोकसंख्येच्या गावात राहणारा नागरिक आहे, छोट्या गावाशी जोडला असल्याने, तिथले प्रश्न विकासाचे मुद्दे मला माहिती आहेत.  गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, बिडिओ व्यवस्थित असेल तर गावचे काम चांगले होते, खरंच तुम्ही गावच्या विकासाला मदत केली असेल, खरेच तुम्ही अभिनंदनीय आहेत, तुमच्याशिवाय गावचा विकास शक्य नाही.
ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषदेला आम्ही खूप निधी देतो, जीएसटी मुळे निधीची कमतरता नाही. जनसुविधेला 37 कोटी दिले, नागरी सुविधा दलित वस्ती सुधार योजनेला मोठा निधी असतो. गावातल्या अनुसूचित जातीच्या वस्तीला सुधारण्यासाठी दरवर्षी पैसे येतात, त्यांची अवस्था पाहिली तर पैसे जातात कुठे, कुठे तरी काही तरी चुकते, या वस्तीचा निधी नीट वापरला जात नाही, या वस्त्यांमध्ये योजना योग्य राबविल्या का? सुविधा दिल्या गेल्या का? असे प्रश्न उपस्थित करीत ग्रामसेवक व सरपंच यांनी त्या निधीचा नीट उपयोग करायचा ठरवला तर निश्चितच गावांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240223-WA0055.mp4

समाधान आवताडे म्हणाले, प्रत्येक गावांमध्ये अशा स्पर्धा व पुरस्कार ठेवले तर गावागावात वातावरण तयार होईल, गाव सुधारतील, गाव सुधारण्यात ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची असते, ग्रामसेवक हे सगळे चांगले काम करतातच, ज्यांना पुरस्कार मिळाला नाही असे ग्रामसेवकांनी अजून चांगले काम करावे, ग्रामसेवकांनी मनावर घेतले तर ग्रामीण भागाचा नक्कीच विकास होऊ शकतो.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240223-WA0035.mp4

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सांगितले की, ओबीसीसाठी आवास योजना आहे त्याचे काम सोलापूर जिल्ह्यातील शंभर टक्के पूर्ण केले, जिल्हा परिषदेचा गाभा हा ग्रामपंचायत आहे, त्या विभागात चांगले काम झाले तरच झेडपीचे नावलौकिक होते, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू असून सोलापूर जिल्हा हा प्रत्येक योजनेत पहिल्या तीन क्रमांकात राहण्यासाठी आमचा कायम प्रयत्न आहे.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240223-WA0034.mp4

प्रारंभी प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी कार्यक्रमाची रोपरेषा सांगितली.

http://sinhasan.co.in/wp-content/uploads/2024/02/VID-20240223-WA0033.mp4

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाल्याने या कार्यक्रमात कोणाचाही सत्कार करण्यात आला नाही, अत्यंत साध्या पद्धतीने मात्र उत्साहात कार्यक्रम पार पडला.

Tags: #chandrakant patilSolapur zp
SendShareTweetSend
Previous Post

बसवेश्वर सर्कल परिसर सुशोभिकरण कामास सुरुवात, असे होणार सुशोभिकरण

Next Post

तिर्‍हे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंगल नवनाथ सोनटक्के यांची निवड

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
तिर्‍हे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंगल नवनाथ सोनटक्के यांची निवड

तिर्‍हे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंगल नवनाथ सोनटक्के यांची निवड

ताज्या बातम्या

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2001475
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group