Saturday, May 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मी लोकसभेचा उमेदवार ;आमदार राम सातपुते यांचे जोरदार स्वागत

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 April 2024
in political
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मी लोकसभेचा उमेदवार ;आमदार राम सातपुते यांचे जोरदार स्वागत
0
SHARES
272
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच मी लोकसभेचा उमेदवार ;आमदार राम सातपुते यांचे जोरदार स्वागत

सोलापूर : गरीब – श्रीमंत, स्त्री – पुरुष असा कोणताही भेदभाव न करता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार दिले आहेत. त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज मी लोकसभेचा उमेदवार आहे, असे प्रतिपादन भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले.

न्यू बुधवार पेठ येथील बॉबी चौक परिसरात भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, अजित गायकवाड, माजी नगरसेविका वंदना गायकवाड उपस्थित होते.

आमदार राम सातपुते म्हणाले, झोपडपट्टीतील युवकांना काम मिळण्यासाठी काँग्रेसने आजवर काहीही प्रयत्न केले नाहीत. सोलापुरातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भविष्यकाळात आम्ही प्रयत्न करू. काँग्रेस पक्षाचे नेते भाजपा संविधान बदलणार आहे अशी भीती नागरिकांना घालतात. काँग्रेस पक्षाकडे इतर कोणतेही विकासाचे मुद्दे नसल्यानेच ते अशी असत्य विधाने करत आहेत. दीन दलितांची सेवा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सोलापूरचा सर्वांगीण विकास करू असे अभिवचनही भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिले.

माजी नगरसेविका वंदना गायकवाड म्हणाल्या, विरोधी पक्षांचे लोक येऊन दलित बांधवांना अनेक आमिषे दाखवतील. परंतु दलित बांधवांनी त्याला बळी न पडता सजगपणे भारतीय जनता पक्षाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यावी, असेही माजी नगरसेविका वंदना गायकवाड यावेळी म्हणाल्या.

Tags: BJP vs CongressLoksabha election 2024MLA Ram satputeSolapur loksabha
SendShareTweetSend
Previous Post

‘फोटो ऑफ द डे’ सुशीलकुमार शिंदे यांनी फारूक शाब्दि यांना तर शरद पवारांनी तौफिक शेख खजूर भरवला

Next Post

ब्रेकिंग : सोलापुरात काँग्रेसची ताकद वाढली ;आडम मास्तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या सोबत ; आडम यांनी कोणत्या अटीवर दिला पाठिंबा

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980230
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group