Sunday, September 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

फडणवीसांना जमले नाही ते कल्याणशेट्टी यांनी केले ! कधीतरी विजय देशमुख यांनी सुभाष बापूंच्या घरी चहाला जावे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 April 2025
in Co -operative, political
0
फडणवीसांना जमले नाही ते कल्याणशेट्टी यांनी केले ! कधीतरी विजय देशमुख यांनी सुभाष बापूंच्या घरी चहाला जावे
0
SHARES
630
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फडणवीसांना जमले नाही ते कल्याणशेट्टी यांनी केले ! कधीतरी विजय देशमुख यांनी सुभाष बापूंच्या घरी चहाला जावे

सोलापूर : सहकार निवडणुकीमध्ये पक्षीय राजकारण नसते असे बोलले जाते परंतु सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आता थेट भाजप आमदार विरुद्ध भाजप आमदार अशी लढत होतानाचे चित्र आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पॅनल मुळे नाराज आमदार सुभाष देशमुख यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. त्यामध्ये (धनेश आचलारे काँग्रेस) वगळून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी उमेदवारी दिली आहे यामध्ये आता ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख हे सुद्धा बापू सोबत उभे राहणार आहेत.

या एकूणच राजकीय घडामोडीनंतर सोलापुरात आता अशी एक चर्चा सुरू झाली आहे की जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमले नाही ते एका सचिन कल्याणशेट्टी यांनी करून दाखवले ते म्हणजे दोन देशमुखांचे मनोमिलन.

सोलापुरातील दोन देशमुख आमदार यांच्यात किती पटते हे जग जाहीर आहे. कार्यकर्ते सुद्धा या दोन आमदारांमध्ये विखुरले गेले आहेत. हे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करताना पाहायला मिळते.
‘मी भारी का तू भारी’ यामध्येच दोन देशमुख आमदार दंग असतात असे बोलले जाते.

असे असतानाही सुद्धा यापूर्वी आमदार सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली होती आता पुन्हा बाजार समितीच्या निवडणूक निमित्ताने का होईना सुभाष देशमुख हे आपल्या मोठ्या मनाने विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी गेले आहेत.

विजयकुमार देशमुख यांनी सुद्धा एकदा तरी सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन चहा घ्यावा अशी अपेक्षा आता भाजपचे कार्यकर्ते करू लागले आहेत. हे दोन नेते एकत्र झाले तर पक्षाला बऱ्याच गोष्टी साध्य करता येऊ शकतात परंतु ते वरवरून नको मनापासून एकदिलाने एकत्र व्हावेत अशी ही अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करतात.

Tags: @bazar committee election#MLA Vijay deshmukh#Sachin kalyanshettyBJPMLA Subhash deshmukhसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात दोन देशमुख आमदारांची चाय पे चर्चा ; कल्याणशेट्टींना निरोप देण्याची वेळ संपली !

Next Post

सचिन कल्याणशेट्टींना कपबशी तर सुभाष देशमुख यांना मिळाला नारळ ; बाजार समितीच्या रिंगणात हे आहेत ७० उमेदवार

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026

क्राईम

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998547
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group